नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो सर्वांसाठी लक्ष्मी, सुख, शांती समाधान मिळवून देणारे शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो दुःख यातना सर्व नष्ट होतील मित्रांनो आपले जीवन खूप धावपळीचे झाले आहे. रोज सकाळी आपण उठल्यावर संध्याकाळी झोपेपर्यंत आपण धावपळच करत असतो. बऱ्याच वेळेस असे वाटते की, शांत बसावं, कोणी आपल्याला बोलू नये, कोणी आपल्याला सांगू नये.
अशा वेळेस तुम्ही हा सांगितलेला मंत्र म्हटला तर निश्चितच तुम्हाला समाधान लाभेल. श्री स्वामी समर्थ हो मंडळी तुम्ही याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. हा मंत्र म्हटल्यानंतर तुमचे मन शांत होईल हा मंत्र म्हणत असताना जप माळ घेऊन तुम्ही किमान 108 वेळा किंवा तुम्हाला जस जमेल तस 108 वेळाचे एक, दोन, तीन, पाच, सात, नऊ, अकरा वेळा जप करा. तुमचे मन शांत होईल, स्थिर होईल.
तुम्ही हा मंत्र, हे शब्द जेव्हा जेव्हा तुमचं मन विचलित होईल, तुम्हाला त्रास होईल किंवा दुःख होईल किंवा पैसा, संपत्ती, धन यात वाढ पाहिजे तेव्हा हा मंत्र म्हणा. जप करा तुम्हाला तुमच्या व्यवहारात निश्चितच फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी समर्थ यांची जन्मविधी 1856 ते 1878 या दरम्यान मानला जातो.
या शतकात होऊन गेलेले महान थोर संत होते. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील असून श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेय जे आहेत आणि त्यांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रुपाने प्रकट झाले अशी बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे.
मी नरसिंह भान असून श्रीशैलम जवळील कर्दळीवनातून आलो आहे हे स्वामींच्या तोंडातून आलेले उदगार नरसिंह सरस्वती यांचा अवतार असल्याचे सुचित करतात. आणि या मंत्रात इतकी अफाट शक्ती आहे की, तुमच्या मनातील सर्व दुःख, सर्व चिंता, सर्व वाईट विचार दूर करण्याचा हा मंत्र असतो. मित्रांनो श्री स्वामी समर्थ हा मंत्र नक्की बोला 108 वेळा जप नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.