फक्त 4 दाणे काळेमिरे अशी वापरा कितीही भयंकर पित्ताची समस्या, गोळी कायमची बंद, गॅस, एसिडिटी

नमस्कार मित्रांनो,

आपल्यातील बऱ्याच व्यक्ती सकाळी उठल्याबरोबर वमन उलटी करतात. कारण अशा व्यक्तींच्या शरीरामध्ये पीत जास्त प्रमाणात वाढत हे बाहेर पडणं कुठेतरी गरजेच ठरत किंवा त्या पित्ताचे शमन होणे गरजेचे राहत. यासाठी बऱ्याच व्यक्ती वमन करतात. वमन करणं आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाच मानल जात.

वमन केल्यानंतर त्या व्यक्तीला अत्यंत आनंदित या व्यक्ती अत्यंत चांगल्यारीतीने होतात. अशा व्यक्ती वारंवार पित्तासाठी गोळीही खात राहतात. त्यामुळे पित्ताच्या गोळ्या नियमित घेतल्यामुळे कालांतराने याचा आपल्या शरीरावर साईड इफेक्टही होतो. याने पित्त मुळापासून संपत नाही. यासाठी पित्त मुळापासून जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचे योग्य,

पुरेशी झोप योग्य आहार घेतल्याने खूप याचा फायदा आपल्या शरिरासाठी होतो. असे हे वारंवार होणारे पित्त कायमचे संपवण्यासाठी या माहितीला सुरुवात करूया. अशा या उपायांसाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे मिरे. प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असणारी मिरे उष्ण व तीक्ष्ण असतात.

यामधील असणारे अँटिऑक्सिडंटस घटक मित्रांनो आपल्या शरीरातील पित्त हे कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जातात. म्हणुन असे हे मिरे आहेत ते घ्यायचे आहेत. घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम याच बारीक चूर्ण करायच आहे. बारीक चूर्ण केल्यानंतर पुढील पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर.

सहज किराणा स्टोअरमध्ये उपलब्ध होणारी ही खडीसाखर प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळते. खडीसाखर कफ किंवा पित्त कमी करतेच सोबतच मित्रांनो या खडीसाखरमधील असणारे आ यु र्वे दि क गुणधर्म आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

असे ही खडीसाखर पित्तही कमी करते म्हणून या उपायासाठी खडीसाखर लागणार आहे. जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम या खडीसाखरला बारीक करा. बारीक केल्यानंतर पुढील पदार्थ या उपायासाठी लागणार आहे तो पदार्थ म्हणजे सैंधवमिठ. सैंधवमिठ पचनशक्ती वाढवतो. शरीरातील असणारे जे जी पित्त वाढलेला आहे ते कमी करण्यासाठी सैंधवमिठ गुणकारी ठरत.

म्हणून या उपायासाठी सैंधवमिठही लागणार आहे. या नंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे, तो म्हणजे कडुलिंबाच्या झाडाची साल. ही जी वनस्पती आहे ती सर्वत्र आढळते. प्रत्येक शहरात व ग्रामीण भागामध्ये या वनस्पतीचे खोड आहे या खोडाची साल लागणार आहे. अशी ही साल घरी आणल्यानंतर वाळवून घ्या.

ही जी साल आहे या सालीचे चूर्ण आपणास लागणार आहे. कोणतेही साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक कुटून घ्या आणि कुठून घेतल्यानंतर ही पावडर आपणास गाळणीच्या मदतीने किंवा कपड्याचे मदतीने बारीक केलेली पावडर लागणार आहे. ही पावडर आपणास साधारणत: या उपायासाठी लागणार आहे.

हे सगळे करून झाल्यानंतर आपणास काळेमिरे चूर्ण अर्धा चमचा, खडीसाखर चूर्ण अर्धा चमचा आणि सैंधवमिठ चूर्ण अर्धा चमचा आणि शेवटचे म्हणजे कडुलिंबाच्या वाळलेल्या झाडाच्या सालीचे चूर्ण म्हणजे बारीक केलेली पावडर अर्धा चमचा घ्यायचे आहे. हे सर्व पदार्थ घेतल्यानंतर चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आपणास 5 ग्रॅम चूर्ण 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून आपणास हे मिक्स करायच आहे.

मिक्स केल्यानंतर हे 5 मिनिटं तसच ठेवा. सकाळी उठल्याबरोबर अनशापोटी जेवणापूर्वी हे आपणास घ्यायचे आहे. असा हा उपाय सलग 3 दिवस घ्या. 3 दिवसात पित्त सहमूळ नष्ट होतं. जास्त दिवस जरी घेतला तरी याचा साईड इफेक्ट होणार नाही. अत्यंत गुणकारी उपाय तुम्ही करा आणि इतरांनाही शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *