नमस्कार मित्रांनो
कानामध्ये टाका हे फक्त दोन थेंब. कानातून पु येणे किंवा पु होणे, कान फुटणे, कानात आवाज होणे, ऐकायला कमी येणे, कानाचे पडदे खराब होणे अशा प्रकारचे अनेक कानासंबंधी आजार बरे होतात. किंवा आपले कान साफ करण्यासाठी, कानातील मळ काढण्यासाठी कानातील कोणतीही समस्या नसणाऱ्या व्यक्तीने वर्षातून दोन वेळा जर हा उपाय केला तर काना संबंधित कोणतेही आजार त्याला होणारच नाही व कानातील घाण मळ निघून जाईल.
कान स्वच्छ होईल आणि ऐकण्याची शक्ती ही प्रचंड प्रमाणात वाढेल. कान हे अतिशय महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय आहे आणि हे आ यु र्वे दि क उपायांना प्रतिसाद देणार ज्ञानेंद्रिय आहे. हा उपाय करण्यासाठी फक्त दोन तीन घटकांची गरज लागणार आहे. ते घटक आपल्याला घरामध्ये सहज उपलब्ध असतात.
यासाठी पहिला घटक जो लागणार आहे तो म्हणजे तेल. तिळाचं तेल असेल तर अति उत्तम. जर तिळाचं तेल नसेल तर कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता. फक्त शेंगदाण्याचे तेल याच्यासाठी वापरू नये. 50 ग्रॅम तेलामध्ये तीन ते चार पाकळ्या लसूण सोलून टाकावा व हे गॅसवर उकळायला ठेवावे. लसून हे कानाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आती उपयोगी आहे.
त्यानंतर जो घटक लागणार आहे तो म्हणजे कडुलिंबाची पाने. कडुनिंबाची दोन ते तीन पाने स्वच्छ धुऊन नंतर ते पुसून बारीक बारीक तुकडे करून त्यात तेलामध्ये टाकावे. कडूलिंबा आयुर्वेदातील अति महत्वाचा घटक आहे. ज्यामुळे जंतुसंसर्गाचे कोणतेही रोग बरे होतात. तेलात टाकलेले सर्व सामग्री काळी होऊ पर्यंत मंद आचेवर उकडून घ्यायचे आहे.
त्यानंतर हे तेल गाळून घ्यावे. हे तेल थंड झाल्यानंतर जो कान दुखत असेल किंवा ज्या कानाचा प्रॉब्लेम झाला असेल किंवा फक्त मळ काढण्यासाठी म्हणून आपण हा उपाय करत असाल तर, झोपण्याच्या आधी दोन-दोन या प्रमाणात थेंब कानात टाकावे. सकाळी तुमच्या काना तुन मळ पूर्ण बाहेर आलेला तुम्हाला दिसेल.
तुम्ही हा उपाय नक्की करुन बघा. फरक नक्की जाणवेल तुम्हाला आणि तुमच्या कानाशी निगडित किंवा संबंधित असलेल्या सर्व समस्या दूर होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.