फक्त 2 केळी, जीवनभर पोट साफ होण्यासाठी व पित्तासाठी गोळी औषध घ्यावे लागणार नाही, किडनी पूर्ण साफ

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला वारंवार लघवीचा त्रास जाणवत असेल, लघवी करताना जळजळ आग होत असेल, वारंवार लघवी येत असेल, लघवीचा रंग बदलत असेल, लघवी करताना लघवीचा घाणेरडा वास येत असेल या जर समस्या तुमच्याबाबतीत घडत असतील, यासोबतच किडनी संबंधित सर्व तक्रारी असतील,

या आजारावरती तसेच बर्‍याच पुरुषांना कमजोरी असणे, जोश नसणे, वारंवार थकवा जाणवणे, शुक्र जंतूंची संख्या कमी असणे या ही पुरुषांना या उपायाचा फायदा होणार आहे. बऱ्याच माता-भगिनींना नेहमी कमजोरी थकवा जाणवतो. पिंडऱ्याना गोळे येतात,

मासिक पाळीच्या समस्या असतात, अंगावरून वारंवार जात असेल, तसेच बऱ्याच माता-भगिनींना श्वेतप्रदर असेल किंवा रक्त प्रदर या सर्व समस्या आजच्या उपायाने जाणार आहेत. या सोबतच बऱ्याच व्यक्तींना नियमित पोट साफ न होण्याची समस्या असते, वारंवार अपचन गॅसेस होतात,

पित्त वारंवार होते मग या समस्या अगदी लहान मुले ते वयस्कर व्यक्ती असो या सर्व समस्या 100 टक्के जाणार आहेत. अत्यंत गुणकारी आजचा उपाय आहे. अशा अत्यंत प्रभावी उपाय सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे केळी. आयुर्वेदामध्ये केळी ही शितल, मासवर्धक, शक्तिवर्धक व ।मधुर मानली जाते.

केळी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामध्ये शरीरास आवश्यक असणारे कॅल्शियम, लोह, फायबर्स, व्हिटॅमिन B6 इत्यादी घटक असतात. ज्यामुळे तुम्हाला असलेली कमजोरी, जोश कमी असणे, शुक्र जंतूंची संख्या कमी असणे ही वाढते. बऱ्याच व्यक्तींचे हाडे कमजोर असतात ते हाडे मजबूत बनतात, पचनशक्ती वाढते.

त्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे ती वाढते. लघवीसंबंधी आजार जातात. सोबतच चिडचिडपणा, ताणतणाव, मानसिक थकवा जाण्यास केळी अत्यंत फायदेशीर ठरते. म्हणून आपणास 2 केळी लागणार आहे. अशी ही केळी जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने कापे करा किंवा बारीक करून घ्या.

असे ही काफी केल्यानंतर त्यास एकजीव करा. यानंतर पुढील पदार्थ या उपासाठी लागणार आहे तो म्हणजे आवळा. आवळा हा कायाकल्प शरीरासाठी मानला जातो. शरीरातील सर्व व्याधी जाण्यासाठी, शरीर शुद्धीकरण करण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी ठरतो.

म्हणून या आवळ्याचा ज्यूस आपणास साधारणतः 2 चमचे लागणार आहे. पुढचा पदार्थ लागणार आहे मित्रांनो खडीसाखर. खडीसाखर आपणास 20 ग्रॅम लागणार आहे. जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करून घ्या. अशी ही बारीक केलेली खडीसाखर 2 चमचे किंवा 20 ग्रॅम यामध्ये टाकायच आहे.

यानंतरचा पुढचा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ आहे मध. 4 छोटे चमचे मध आपणास लागणार आहे. मध हा इन्स्टंट एनर्जी देतो. सोबतच या सर्व समस्या कमी होण्यासाठी मध लाभदायक ठरतो. असे हे 4 चमचे घेतल्यानंतर हे सर्व मिश्रण एकजीव करा.

हे जे तयार झालेल मिश्रण आहे ते सकाळी उठल्याबरोबर हे मिश्रण खायचं आहे. हे मिश्रण खाल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट काही खाऊ नका. असा हा उपाय सलग 7 दिवस करा. 7 दिवसात तुमच्या या सर्व समस्या कमी होतील आणि हा उपाय अवश्य करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *