फक्त 1 केळीत हा तुकडा वापरा, आयुष्यभर गोळी घेण्याची गरज पडणार नाही, mc उष्णता पित्त हात-पाय मुंग्या येणे बंद.

नमस्कार मित्रांनो,

मासिक पाळीसंबंधी सर्व तक्रारी वरती एखादा घरगुती उपाय सुचवा. तर हा उपाय अशा माता बहिणींसाठी आणि इतर बर्‍याच पुरुषांना शुक्रजंतूंची संख्या कमी असणे, नैराश्य असणे, नेहमी अशक्तपणा थकवा कमजोरी जाणवणे. अंगामध्ये जोश नसणे अशा जर समस्या तुम्हाला जाणवत असेल, तसेच बऱ्याच माता-भगिनींना लघवी संबंधित तक्रारी असतील,

सोबतच ज्याही माता-भगिनींना लाल पदर आणि श्वेत पदर हा आजार असेल, या सर्व समस्या व मासिक पाळीचा सर्व तक्रारी कमी होण्यासाठी आजचा उपाय अ त्यं त वरदान ठरणार आहे. अशा उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहे त्यासाठी ही माहिती पूर्ण वाचा. बऱ्याच व्यक्तींना अंडकोष सुजण्याची समस्या पाहायला मिळते.

हे जे अंडकोषाला आलेली सूज आहे ती ओसरण्यासाठी आजच्या उपायसाठी जी केळी वापरणार आहोत ही केळी आणि आपली गव्हाचे कणिक किंवा गव्हाचे पीठ हे एकत्र करून गरम करून सहन होईल, असे ते जर त्या ठिकाणी लावले तर त्या अंडकोषाला आलेले सूज किंवा शरीरावर कुठेही आलेली सूज पूर्णतः ओसरण्यासाठी हा ही उपाय अ त्यं त रामबाण ठरतो.

तसेच बऱ्याच व्यक्तींना मित्रांनो उष्णतेचा त्रास असतो. उष्णतेचा त्रास कमी होण्यासाठी ही केळी अ त्यं त लाभदायी ठरते. पित्तही कमी करते. ज्या व्यक्तींना पायाला जळजळ होते, आग होते, पायाची उष्णता वाढलेली आहे अशा व्यक्तीने केळीचे पान पायाला बांधून झोपल्याने त्या व्यक्तींची उष्णता निघून जाते. आजच्या उपायांसाठी पहिला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे देशी केळी.

दोन देशी केळी घेतल्यानंतर याचे आपणास चांगल्या प्रकारे कापे बनवायचे आहे. केळी अत्यंत याव वर्धन मानलेले आहे. केळीमध्ये असणारे मासवर्धक, शितल शक्तिवर्धक आणि मधुर असणारे गुण आहेत ते सेक्ससंबंधित समस्या कमी होण्यासाठी तसेच बऱ्याच माता-भगिनींना ज्याही समस्या आहेत आणि या सर्व समस्या कमी करण्यासाठी केळी उपयुक्त ठरते. यानंतर या उपायासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे आवळा.

आवळा यावरती अ त्यं त रामबाण ठेवतो. आवळामध्ये असणारा विपुल प्रमाणात कॅल्शियम आपणास हाडाच्या समस्या असतील, प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल, अशक्तपणा, थकवा जाणवतो त्यामुळे आवळा अ त्यं त उपयुक्त ठरतो. म्हणून आपणास अशा आवळ्याचा जो रस आहे. असा हा रस लागणार आहे. आवळ्याचा रस आपणास 4 चमचे घ्यायचे आहे.

4 चमचे आवळ्याचा रस घेतल्याचे नंतर पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर. खडीसाखर घेतल्यानंतर त्याला एकदम बारीक करून घ्या. खडीसाखर बारीक केल्यानंतर आपल्याला 2 चमचे किंवा 20 ग्रॅम लागणार आहे. मित्रांनो मध हे आपल्याला छोटे 4 चमचे लागणार आहे. मध हा इन्स्टंट एनर्जी देतो. त्यासोबतच या सर्व समस्या कमी करण्यासाठी मध लाभदायक ठरतो.

हे सर्व घटक घेतल्यानंतर एकत्रित मिक्स करा. म्हणजे कापलेली केळी, 4 चमचे आवळ्याचा रस, बारीक केलेली खडीसाखर 2 चमचे आणि 4 छोटे चमचे मध हे चांगल्यारीतीने एकत्रित मिक्स करायचं आहे. हे तयार झालेले मिश्रण आपल्याला सकाळी उपाशीपोटी खायचं आहे.

खाल्यानंतर आपल्याला 15 ते 20 मिनिटे काही खायचे नाही. असा उपाय तुम्ही सलग 7 दिवस करा. या 7 दिवसात तुमच्या सर्व समस्या कमी होतील. आणि हा उपाय नक्की करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *