नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्वामी समर्थ अनुभव आणि प्रचिती सदरा मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण एका सेवेकरी महिलेला अनुभव व प्रचिती याबद्दलची माहिती घेणार आहोत.
सेवेकरी महिला स्वामींच्या फोटोसाठी नेहमी वस्त्र शिवत होत्या. आज सुद्धा स्वामी केंद्रामध्ये चंडिका याग होता. त्या महिलेने स्वामी समर्थांच्या फोटोसाठी हिरवे वस्त्र शिवल्या होत्या.
कारण आजच्या पूजेमध्ये स्वामी महाराजांना आदिमायेचे स्वरूप द्यायचे होते. त्यासाठी त्या महिलेने आदल्या दिवशीच स्वामी केंद्रांमध्ये ते वस्त्र पाठवले होते.
कारण आजच्या पूजेमध्ये स्वामी महाराजांना आदिमायेचे स्वरूप द्यायचे होते. त्यासाठी त्या महिलेने आदल्या दिवशीच स्वामी केंद्रांमध्ये ते वस्त्र पाठवले होते.
आजच्या दिवशीची सकाळची आठ आरती संपण्यापूर्वी महिला स्वामी केंद्रामध्ये आली. तिने त्यावेळी स्वामी महाराजांच्या फोटो कधी पाहिले.
त्यावेळी तिने दिलेले वस्त्र स्वामी महाराजांना घातले. नव्हते तिची जबरदस्त इच्छा होती. की स्वामी महाराजांना आदिमाया स्वरूपात पाहण्याची.
परंतु स्वामी महाराजांच्या फोटोला दुसरेच वस्त्र घातलेले होते महिला सेवेकरी चे जबरदस्त इच्छा होती. की आपण दिलेले हिरवे वस्त्र स्वामी महाराजांना घालावे.
आरती संपेपर्यंत त्या महिलेने स्वामी महाराजांच्या फोटोकडे पाहिले. ते वस्त्र उलटे घातले होते. हे तिच्या लक्षात आले.
असे सांगितले व ते वस्त्र काढून त्या महिलेने दिलेले वस्त्र फोटोला घालण्यात आले व स्वामींना आदिमाया स्वरूप देण्यात आले. यावरून आपल्या असे लक्षात येते की स्वामी मनापासून भक्ती केली. की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
त्याचबरोबर ” हम गये नही, जिंदा है” या वाक्याची इथे प्रचिती येते स्वामींचे हे आदिमाया रुपाची प्रचिती आम्ही आधीही होतो. आताही आहे आणि इथून पुढेही आम्ही आहोत.
मित्रांनो हा अनुभव फार लहान आहे पण याचा अर्थ फार मोठा आहे. हे समजून घ्यायचा आहे स्वामी लीला अगाध आहे. स्वामींची ही लीला आपल्याला समजून येणे कठीण आहे. आणि म्हणूनच स्वामी महाराज म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे.
अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्यावर धूड विश्वास ठेवा व आपले कार्य करत राहा एक ना एक दिवस स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर निश्चित होणार यामध्ये काही शंकाच नाही.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.