नमस्कार मित्रांनो,
एका लवंगाचा हा उपाय तुमच्यावर आलेले सर्व संकट नष्ट करेल सर्व अडचणीतुन तुम्हाला बाहेर काढेल. मित्रांनो याने तुमच आयुष्य बदलेल. जेव्हा आपल्या आयुष्यात संकट नसतील, अडचणी नसतील तेव्हा तुमच आयुष्य नक्की बदलेल. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका लवंगाची गरज आहे.
ही लवंग प्रत्येकाच्या घरात असतेच नसेल तर तुम्ही कोणत्याही एखाद्या मसाल्याच्या दुकानातून आणू शकतात. घरात असेल तर ती ही लवंग वापरू शकतात. परंतु एका गोष्टीची काळजी घ्या की, लवंग वापरताना ती लवंग पूर्णत: अखंडित असायला पाहिजे.
कुठूनही तुटलेली फुटलेली खंडित नसली पाहिजे. तर पूर्ण अशी अखंडित लवंग असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. अखंडित नसेल तर तुम्हाला याचा लाभ होणार नाही. तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी सोमवार पासून ते रविवार पर्यंत करू शकतात.
फक्त तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 7 वाजता नंतर जेव्हा तुम्ही देवपूजा करतात तेव्हा करायचा आहे. तुम्हाला देवघरात बसून एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. रोज पूजा करण्याचा दिवा सोबतच तुम्हाला आणखी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा देवघराच्या समोर ठेवायचा आहे.
दिवा लावल्यावर तुम्ही तेलाचा दिवा लावला असल्यास तेलात आणि तुपाचा दिवा लावला असल्यास तुपात तुंम्हाला तो लवंग टाकायचा आहे. लवंग टाकताना तुमच्यावर ज्या काही अडचणी आणि समस्या आलेल्या आहेत त्या मनात देवाकडे पार्थना करायची की,
देवा यातून मला मार्ग दाखव आणि असे म्हणून तुपात किंवा तेलात तो लवंग तुम्हाला टाकायचा आहे. तो दिवा जोपर्यंत जळणार तोपर्यंत त्याला जळू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर देवघरात जाऊन देवांना नमस्कार करा.
अंघोळ झाल्यावर तो दिवा त्यामध्ये जी जळलेली वात आणि लवंग असेल तो तुम्हाला एका कागदात बांधायचा आहे आणि तो कागद तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा घराच्या बाहेर कोणत्याही झाडाखाली ठेऊन द्यायचा आहे. अशा रितीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नक्की करा खूप लाभदायक उपाय आहे.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.