एक दिव्य सत्य घटना त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की…

नमस्कार मित्रांनो,

स्वामी भक्तहो स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तत्कालीन सेवकांनी बहुतांश गोष्टी पाहून त्याची नोंद करून ठेवल्याचे सांगितले जाते. स्वामी समर्थांचे शिष्यगण, सेवेकरी यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या लीला अगदी जवळून पाहिल्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध हे समाजासाठी नेहमी लाभदायक ठरत असतात.

याची प्रचिती अनेकांनी घेतली आहे. स्वामी वचनांचा तर आजच्या काळातही अनेक जण अनुभव घेत असल्याचे दिसून येते. कोट्यवधी भाविक स्वामी समर्थ महाराजांचे अनुभव, कथन करताना दिसतात. त्यांचा स्वामींवरील विश्वास किती दृढ आहे हे यावरून पाहायला मिळते. अशाच एका प्रसंगात सत्कर्माची कास कधीही सोडू नये असा बोध स्वामी करतात.

नेमके काय घडले ते आपण आजच्या या महितीमधून पाहूया. स्वामी प्रिय भक्तहो ठाकूरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधनकार होता. तो जेव्हा कि र्त न करायचा तेव्हा लोक सा क्षा त डोलायचे. तो अनन्य दत्तभक्त होता इतके असूनही तो दुःखी होता कारण त्याच्या अंगावर उभारलेले कोड. त्याला फक्त हाच प्रश्न होता की, आयुष्यभर येवढी अनन्य भावाने दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला?

एक दिवस तो वैतागून निर्णय घेतो की, आता संसार सोडून काशीला जाऊन उ र्व रि त जीवन तिथेच काढावे. मग तो आपल्या परिवाराची व्यवस्था लावून काशीला जायची तयारी करतो. मात्र त्यापूर्वी तो गाणगापूरला जाऊन दत्त चरणी कस्तुरी अ र्प ण करायचा विचार करतो. जायच्या आधी तो गावकर्यांच्या आग्रहाखातर गावात दत्त प्रबोधन करतो.

त्या रात्री सा क्षा त दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लावू ठाकूरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी सा क्षा त दत्त अवतार आहेत अशी त्याला प्रचीती येते. तो स्वामी चरणी न त म स्त क होतो.

ठाकूरदास स्वामींना म्हणतो की, जीवनभर दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला? स्वामी म्हणतात हे तुझे रोग आहे वेळ आले की, ते संपतील काही दिवसांनी स्वामी कृपेमुळे ठाकूरदासचा कुष्ठरोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रा र ब्ध प्राप्त झाले. तरीही सत्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंत सांडू नये, भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार. ठाकुरदास पुन्हा एकदा स्वामी चरणी म स्त क ठेवतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *