नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हे केल्यावर स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील, अनुभव देखील येथील. मित्रांनो तुम्हाला फक्त हे काम करायचा आहे. स्वामी याने नक्की प्र स न्न होतील, स्वामींची कृपा होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
आयुष्यात ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ते सगळ काही मिळेल. आजच्या या माहितीमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत, काही काम सांगणार आहोत. ते तुम्ही जर केले तर तुमच्या रोजच्या जीवनात केले, तुमच्या दिनचर्या मध्ये याला नियम म्हणून सामील केले तर नक्कीच स्वामी प्र स न्न होतील.
आता हे काम कोणते आहेत आणि कशी करायची तर मित्रांनो सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला सकाळी देवपूजा करताना स्वामींची आरती करायची आहे. आता आरती कोणती करावी?
यासाठी तुम्हाला स्वामींचे नित्यसेवा हे पुस्तक घ्यायची आहे. त्यामध्ये सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती दिली आहे. तर ती आरती तुम्हाला करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्हाला एक माळ ‘श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ’ हा मंत्र जप करायचा आहे.
हे सकाळी आंघोळ झाल्यानंतर काही न खाता-पिता तुम्हाला या दोन गोष्टी करायचे आहेत. स्वामींची आरती आणि एक माळ स्वामींचा जप त्यानंतर दहा अकरा वाजण्याच्या दरम्यान तुम्हाला स्वामींच्या साठी नै वे द्य दाखवायचा आहे.
हा नै वे द्य कोणताही असू शकतो जे तुम्ही जेवणासाठी बनवला असेल तो नै वे द्य तुम्ही दाखवायचा आहे आणि तो नै वे द्य दुपारच्या जेवणात तुम्ही जेवणामध्ये घेऊ शकता. हे झाल्यानंतर संध्याकाळी देवपूजा करताना देवपूजेच्या वेळेस पुन्हा स्वामींची संध्याकाळची आरती करायचे आहे.
नित्यसेवा या पुस्तकामध्ये सकाळची आरती वेगळी आणि संध्याकाळची आरती वेगळी दिलेली आहे. तर तुम्हाला संध्याकाळची आरती करायची आहे. त्यानंतर पुन्हा एक माळ ‘श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ’ हा मंत्र जप करायचा आहे. आणि रात्री तुम्ही जे ही जेवण बनवाल तो नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे.
तर श्रद्धेने विश्वासाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही या गोष्टी केल्या तर स्वामी नक्कीच प्र स न्न होतील स्वामींची कृपा होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि काही दिवसातच तुम्हाला च म त्का रि क अनुभव देखील येईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.