श्रावण महिन्यात पारायण केल्याने दुप्पट लाभ होतात… पंरतु कोणते पारायण आणि कधी सुरु करावे?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो श्रावण महिन्यात पारायण केल्याने दुप्पट लाभ होतात. हे काहींना माहीत असेल तर, काहींना माहीत नसेल. परंतु कोणते पारायण श्रावण महिन्यात करावे?

आणि श्रावणच्या कोणत्या दिवसांपासून म्हणजे कधीपासून पारायण सुरू करावेत. मित्रांनो तुम्हाला माहिती असेलच श्रावण महिना हा अगदी पवित्र महिना मानला जातो.

या महिन्यात आपली कोणतीही पूजा वाया जात नाही. तिचे लाभ, तिचे फळ आपल्याला नक्की मिळतात. म्हणून जर आपण महादेवांची पूजा, महादेवांचे स्मरण करत असतो,

सोबतच स्वामी समर्थांचे स्मरण सुद्धा करायला पाहिजे. आणि स्वामी समर्थांचे पारायण केले तर याचे लाभ दुप्पट होऊन मिळतात. जर तुमच्या मनात कोणती इच्छा असेल,
जर तुम्हाला काहीतर मिळवायचे असेल, तर पारायण नक्कीच करायला पाहिजे.

तर आपण कोणते पारायण आपण करू शकतो? मित्रांनो तुम्ही गुरू चरित्र पारायण श्रावण महिन्यात सुरू करू शकतात. जर गुरू चरित्राचे नियम कठीण वाटत असतील तर, शक्य नसेल तर, मग तुम्ही साधे सरळ आपले स्वामी चरित्र सारमृत वाचू शकता.

किंवा मागणात भक्ती सार पारायण सुद्धा करू शकता. या तीन पारायण मधून तुम्ही कोणतेही एक पारायण करू शकतात. गुरू चरित्राचे नियम तुम्हाला माहीत असतीलच,
सारमृतचे नियम काहीच नाही.

फक्त 3 अध्याय सोप्या पद्धतीने वाचायचे आहे. अशा रीतीने तुम्ही पारायण करू शकता. पारायण कोणत्या दिवसापासून सुरू करू शकता? तर मित्रांनो श्रावण महिन्याच्या कोणत्याही शनिवारपासून तुम्ही हे पारायण सुरू करू शकता.

जर तुम्हाला वाटत असेल तर श्रावण महिन्यातच सुरू करावे आणि श्रावण महिन्यातच या पारायणाची सांगता करावी. तर श्रावणाच्या पहिल्या शनिवारी ज्या दिवशी पहिला शनिवार येत असेल, त्या दिवसापासून तुम्ही पारायण सुरू करा.

आणि हे पारायण 7 दिवसांमध्ये संपून जाईल. तर तुम्ही नक्की श्रावण महिन्यात पारायण नक्की करा. जे कठीण पारायण करणे शक्य नसेल तर सारमृत हे सोपे असते. याचे कोणतेही नियम नाहीत.

7 दिवसात तीन तीन अध्यायप्रमाणे तुम्ही याचे वाचन करावे आणि याचा लाभ नक्की तेवढाच मिळेल. पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून, विश्वासाने करा. असे केल्याने कोणतीही गोष्ट वाया जात नाही.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *