नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो दुधात ही एक वस्तू टाकून करा स्वामींचे अभिषेक स्वामी प्र स न्न होतील स्वामी समर्थांचे अनुभव तुम्हाला येतील. मित्रांनो स्वामी समर्थांचे अभिषेक प्रत्येक घरात केले गेले पाहिजे. जर तुम्ही स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी आहात आणि स्वामी समर्थांची मूर्ती तुमच्या घरात आहे तर तुम्ही अभिषेक करू शकता.
फक्त आपल्या घरात स्वामी समर्थांची चांदीची, तांब्याची किंवा पितळेची मूर्ती असायला पाहिजे. कोणत्याही धातूची तुमच्या देवघरात जर मूर्ती असेल तर तुम्ही हे अभिषेक करू शकता. आता हे अभिषेक केव्हा करायचे? तर मित्रांनो अभिषेक तुम्ही दर गुरुवारी करू शकतात. दर गुरुवारी म्हणजे गुरुवार हा स्वामींचा वार, स्वामींचे आवडता दिवस मानला जातो.
या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते. तर याच दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवपूजाच्या वेळेस तुम्हाला देवघरासमोर बसून स्वामी समर्थांचे अभिषेक करायचे आहे. आणि अर्थातच अभिषेक दुधाने केले जाते. म्हणून तुमच्याकडे एक वाटी थोडे दूध पाहिजे. दूध तुम्ही घरात असलेले कोणतेही दूध घेऊ शकता.
तर दूध तुम्ही वाटीत घेतले तर त्यामध्ये तुम्हाला ही एक वस्तू टाकायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? मित्रांनो ही वस्तू आहे मध. मित्रांनो तुम्हाला एक चमचा किंवा अर्धा चमचा मध टाकायचा आहे. मध टाकल्यानंतर त्याला एकत्रित करायचं आणि त्या दुधात मध टाकलेल्या दुधाने स्वामींचे अभिषेक करायचे आहे.
स्वामींना एका तामनात, ताटलीत किंवा ताटात ठेवायचं आहे आणि त्यानंतर 11 वेळेस दूध ते मध टाकलेले दूध घ्यायचे आहे. आणि स्वामींच्या डोक्यावर टाकायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कसा जप करायचा आहे. 11 वेळेस टाकले की, 11 वेळेस स्वामींचा जप करायचा आहे. ते झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला 11 चमचा पाण्याचे टाकायचे आहे.
त्या वेळीसुद्धा 11 वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे. ते करून झाल्यानंतर मूर्ती तुम्हाला तिथून उचलायचे आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. साफ करून घ्यायचे आहे त्यानंतर मूर्तीला स्वामींच्या जागेवर ठेवायचा आहे. जिथे देवघरात जागा असेल तिथे ठेवायचे आहे.
त्यानंतर स्वामींनी अष्टगंध लावून स्वामींची पूजा करायचे आहे. असे तुम्ही तर गुरुवारी करू शकता किंवा तुम्हाला जो योगी दिवस वाटेल त्या दिवशी करू शकतात. एकादशी, पौर्णिमा किंवा स्वामींचा दिवस गुरुवारी त्या दिवशी करू शकता. पण दर गुरुवारी केलं तर नक्कीच स्वामी प्र स न्न होतील आणि तुम्हाला अनुभव सुद्धा येतील. तर नक्की उपाय करा अभिषेक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.