नमस्कार मित्रांनो,
दिवाळीच्या पूजेसाठी झाडू याच दिवशी आणा साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरातील येईल. मित्रांनो दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडूची पूजा केली जाते आणि जुनी झाडू ही बाहेर काढले जाते. अशी मान्यता आहे अशी पूजा बरेचसे लोक करत असतील. तुमच्या पैकीही भरपूर लोक नवीन झाडू दिवाळीच्या वेळेस घेत असतील. आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजन करत असतील.
आणि जुनी झाडू बाहेर काढत असतील. तर मित्रांनो भरपूर लोकांना प्रश्न पडतो की, नवीन झाडू कोणत्या दिवशी आणावे? बरेच लोक धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी एक दोन दिवशी अशी शॉपिंग करत असतात आणि इतर सामान किंवा झाडू विकत घेत असतात. परंतु मित्रांनो ही झाडू घेण्याचा खास दिवस असतो.
तुम्ही कोणत्याही दिवशी झाडू विकत घेऊ शकत नाही. तसं तर घेतले तर काही समस्या येत नाही. परंतु 1 शुभ दिवस असतो त्यादिवशी आपण झाडू घ्यायचे असते. कारण झाडू ही सुद्धा लक्ष्मी मातेचे एक रूप मानले जाते. तर मित्रांनो दिवाळीच्या पूजेसाठी झाडू कोणत्या दिवशी आणायची? आता तुम्हाला माहीत असेल की, पुढच्या महिन्यात एक तारखेपासून वसुबारस नंतर दिवाळी सुरू होईल.
तर मित्रांनो तुम्ही दिवाळीच्या पूजेसाठी झाडू घेत आहात किंवा इतर वर्षभरात आपल्याला जेव्हा झाडू लागते तेव्हा आपण घेतो तर ही झाडू फक्त शनिवारच्या दिवशी घेतली गेली पाहिजे. मग ती दिवाळीच्या पूजेसाठी असेल किंवा घरात वापरण्यासाठी आपण झाडू घेत असाल तर ती फक्त शनिवारच्या दिवशी घेतली गेली पाहिजे.
आता दिवाळीच्या आधी येणारा जो पहिला शनिवार असतो त्या दिवशी तुम्ही झाडू घ्यायची आहे. आता दिवाळीच्या आधी पहिला शनिवार हा 30 ऑक्टोबरला येत आहे. 30 ऑक्टोबरला शनिवारचा दिवस आहे. तर 30 ऑक्टोबरला तुम्ही ही झाडू घ्यायचे आहे. आणि घरी जाऊन तिला ठेवून द्यायचे आहेत आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही त्याचे पूजन करायचे आहे.
त्याच दिवशी जुनी झाडू बाहेर काढायचे आहे तुम्ही दिवाळीच्या वेळेस झाडूची पूजा करत असाल नवीन झाडू घरात आणत असाल तर ती शनिवारच्या दिवशीच आणावी आणि यावेळेस 30 ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी तुम्ही झाडू विकत घेऊ शकतात.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.