दिनांक 22 मार्च गुढीपाडवा तूळ राशीची लागणार लॉटरी पुढील 12 वर्ष राजयोग

नमस्कार मित्रांनो,

तूळ राशीसाठी येणारा काळ अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. कारण गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी नव वर्षाची हिंदू नववर्षाची सुरुवात होय. गुढीपाडवा हा दिवस अतिशय फलदायी मानला जातो. अनेक लोक मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात.

सकाळी लवकर उठून गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते आणि शेतकरी बंधूंसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. शेतकरी बंधूंसाठी हा दिवस अतिशय मानाचा दिवस मानला जातो. या दिवशी बैलांना सजवले जाते. शेतामध्ये नवीन कामाची सुरुवात केली जाते.

शेतकरी वर्ग या दिवशी शेतकऱ्यांच्या अनेक करार बनतात. शेतीविषयक करार किंवा नोकरदाराविषयी करार या दिवशी बनत असतात. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ अतिशय शुभ फलदायी मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला महत्व प्राप्त आहे.

मित्रांनो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. हिंदू नववर्ष तूळ राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या दिवशी चैत्र नवरात्री देखील साजरी केली जाते. आता इथून पुढे तूळ राशीसाठी काळ अनुकूल बनत आहे.

हिंदू नववर्षाची सुरुवात आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन घेणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपण जे प्रयत्न करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होईल. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे. पण आपली धरसोड वृत्ती किंवा आपले जे निर्णय घेण्याची क्षमता आहे ती अनेक वेळा आपण तिचा पुरेपूर उपयोग करत नाही.

करू नको करू नको यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो आणि त्यामुळे आलेली संधी बऱ्याच वेळा आपल्या हातून निघून जाते त्यामुळे नुकसान होते. पण आता इथून पुढे आपल्याला निर्णय क्षमतेमध्ये आपल्याला वाढ करावी लागणार आहे आणि चटकन निर्णय घ्यायची सवय आपल्याला लावून घ्यावी लागणार आहे.

बुद्धिमत्तेचा सखोल वापर करणे आवश्‍यक असून लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. निर्णय घ्यायला उशीर होत असल्यामुळे आपले बरेच नुकसान झाले आणि अनेक कामे आपल्या हातून निघून गेलेले आहेत. पण आता इथून पुढे असे होऊ देऊ नका. ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे प्रगतीच्या संधी आपल्या जीवनात चालून येणार आहेत.

त्यामुळे या काळात आलेल्या संधीपासून आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यावे लागणार आहे. त्यासाठी आपली निर्णय क्षमता वापरण्याची आवश्यकता आहे. न्याय निवारा करण्यात आपली क्षमता सक्षम आहे. या काळात प्रगतीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. करिअरविषयी काळ अनुकूल ठरणार आहे.

करियर मध्ये मागील काळात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. अडलेली कामे आता पूर्ण होतील. सरकारी क्षेत्रात देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सरकारी कामात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. सरकारी क्षेत्रात मागील काही दिवसात अडलेली कामे पूर्ण होतील.

एखाद्या सरकारी योजनेचा लाभ देखील आपल्याला होऊ शकतो. भाऊबंदूकी मध्ये चालू असणारे वाद आता पूर्णपणे मिटणार आहेत. मन मिलन घडून येईल आणि पती पत्नीमधील वाद मिटणार आहेत. मित्रमैत्रिणीचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होईल. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पासून आपल्या जीवनात आनंदाची बाहेर येणार आहे.

आपण मागील अनेक दिवसापासून ठरवलेल्या योजना पुढील काळात साकार होण्याचे संकेत आहेत. काळ अनुकूल असल्यामुळे या काळात प्रयत्नांची गती वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासोबतच शत्रूंपासून सावध राहणे आवश्यक आहे. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी कोणालाही सांगू नका.

आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्या मनातल्या मनात ठेवणे आवश्यक आहे आणि गुप्त पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो गुप्त पद्धतीने काम केल्यास आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते.

इथून पुढे काळ अनुकूल बनत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रयत्नात आपला विजय होणार आहे. शत्रूसुद्धा विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात नावलौकिकात वाढ होणार आहे.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *