धनत्रयोदशीला घरात इथे 13 दिवे, दिव्यात टाका ही 3 रुपयांची एक वस्तू, गरीब सुद्धा होईल श्रीमंत

नमस्कार मित्रांनो,

तुमचं दारिद्र्य दूर करण्यासाठी धनत्रयोदशी दिवशी लावा हे 13 दिवे. मित्रांनो आपण धनत्रयोदशी दिवशी जर हे 13 दिवे लावले तर मित्रांनो तुमच्यावर धनाचा वर्षाव होईल, बक्कळ पैसा येईल. मित्रांनो सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आणि आपल्या घरात ऐश्वर्या लाभेल. आपण धनत्रयोदशी दिवशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे?

निश्चितच अडचणी दूर होऊन घरात भरभराटी लाभो यासाठी देवाची आराधना तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा करतात. परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंबंधित अडचणी दूर करता येऊ शकतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने याच्यात 13 पट्टीने लाभ होतो. तर जाणून घ्या आपल्याला हे 13 दिवे कुठे लावायचे. सर्वात आधी संध्याकाळी 13 दिवे प्रज्वलित करावे.

तिजोरीत कुबेराचे पूजन करावे. नंतर चंदन, धूप, दीप आणि नैवेद्य याने पूजन झाल्यानंतर आरती करावी आणि मंत्र पुष्पांजली अर्पण करावेत. आता मुख्य गोष्टीकडे वळूया मित्रांनो त्या दिवशी संध्याकाळी 13 दिवे लावायची आणि त्याच्याजवळ 13 कवड्या ठेवावे. नंतर या कवड्या घरातील एका कोपर्यात दाबून ठेवा. मित्रांनो याने अचानक धनलाभ येण्याचे योग बनतील.

या दिवशी 13 दिवे घराच्या आत 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे. याने दारिद्र्य, काळोखा, अंधारातील न का रा त्म क ऊर्जा दूर होते. याव्यतिरिक्त प्रयत्न करावा की या दिवशी घरातील प्रत्येक सदस्यांसाठी भेटवस्तू आणावे. कुटुंबातील लोकांसाठी खरेदी करावे इतर कोणासाठी गिफ्ट या दिवशी खरेदी करू नये. जर आपल्याकडे धन टिकत नसेल, म्हणजे पैसा येत नसेल, पण काही कारणामुळे खर्च होऊन जातं असेल तर धनत्रयोदशी दिवशी ते लक्ष्मी पुजनापर्यंत पूजा दरम्यान लक्ष्मीला एक जोडी लवंग चढवायच आहे.

मित्रांनो उद्या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ आणि पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूचे दान केल्याने धनाची कमी होत नाही. अशाने जमापुंजी वाढते आणि कामात येणारे अडथळे दूर होतात. त्या दिवशी किन्नराना दान आणि त्याच्याकडून एक शिक्का मागून घ्यावा. किन्नराने खुशी खुशीने शिक्का दिल्यास तर अजून फलदायी ठरेल. हा शिक्का आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवल्याने कधीच धनाची कमतरता जाणवणार नाही.

मित्रांनो या दिवशी दारावर भिकारी किंवा कोणीही मागणारे आले तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. अशा यथाशक्ती दान करावे. मित्रांनो आपल्या एखाद्या कामात यश मिळवण्याची इच्छा असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी त्या झाडाची डहाळे तोडावी ज्या झाडावर वटवाघळं बसतात आणि ही डहाळी घरात हॉलमध्ये ठेवल्याने समाजात प्रतिष्ठा वाढते आणि धनात वृद्धी होते.

मित्रांनो या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन केळाचे झाड किंवा एखादे सुवासिक झाड लावावे. जसजसं झाड मोठं होईल तसतसं यश वाढत राहील. मित्रांनो या दिवशी वाद भांडणं टाळावं. घरात शांती आणि सकारात्मकता राहू द्यावी. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेपूर्वी आणि नंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून घराच्या चारही बाजूला पाणी शिंपडावे याने लक्ष्मीचे आगमन होतं. याव्यतिरिक्त हे पाणी पूजेत सामील असलेल्या लोकांवर शिंपडाव याने मन पवित्र आणि वातावरण शुद्ध राहत.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *