नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो देवघरात या रंगाचा कापडावरच देवांना स्थापन करावे. चुकूनही या रंगाचे कापड वापरू नये. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे का होईना पण देवघर असतेच. आणि आपण रोज सकाळ संध्याकाळ त्या देवघराची पूजा करतो. देवांची पूजा करत असतो.
देवघर रोज सकाळी उठून साफ करत असतो आणि बऱ्याचशा घरांमध्ये देवघरामध्ये एक कापड हथनरून त्यावर देवांना विराजमान केले जाते. आणि रोज तो कापड धुतला जातो त्या जागेवर दुसरा कापड टाकला जातो. परंतु मित्रांनो भरपूर घरांमध्ये अशी चूक होते की, तिथे कोणताही कापड, कोणत्याही रंगाचा कापड वापरत असतात.
देवांच्या बसण्यासाठी टाकत असतात. तर आपल्याला ही चूक करायची नाही आहे. चुकूनही या रंगाचे कापड तुम्ही वापरायचे नाही. आणि वापरायचे असेल तर विशेष रंग आहेत. त्याच रंगांचे कापड आपण वापरायला पाहिजे. मित्रांनो तुम्ही देवघरात कापड टाकून त्यावर देवांच्या मूर्तींना विराजमान करत असाल,
तर ते कापड लाल रंगाचे किंवा शेंदुरी रंगाचे, केसरी रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे असायला पाहिजे. लाल, शेंदुरी किंवा केशरी किंवा मग पिवळ्या रंगाचे कापड असायला पाहिजे. आता प्रश्न पडतो की, कोणते कापड चुकून सुद्धा देवघरात आपण टाकायला नाही पाहिजे.
तर मित्रांनो ते कापड म्हणजे काळ्या रंगाचे कापड अजिबात देवघरात वापरायचे नाही आणि सफेद रंगाचे कापड सुद्धा देवघरात वापरायचे नाही किंवा देवांना विराजमान करण्यासाठी टाकायचे नाही. बरेच लोकं सफेद रंगाचे कापड वापरतात. देवांच्या मूर्तींसाठी सफेद रंगाचे कापड चालते. परंतु देवींच्या मूर्तीना सफेद रंगाचे कापड चालत नाही.
आणि आपल्या घरात देवांच्या मूर्ती सुद्धा असतात आणि देवींच्या मूर्ती सुद्धा असतात. म्हणून मित्रांनो आपण अशाच रंगाचे कापड वापरायचे कि ते देवांनाही चालेल आणि देवीनाही चालेल. मग तो रंग लाल आहे शेंदुरी आहे, पिवळे आहे किंवा केसरी आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या देवघरात त्याच रंगाचे कापड पसरून त्यावर देवांना विराजमान करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.