देवघरात या 3 वस्तू अवश्य ठेवा लक्ष्मी धावत येईल, गरिबी दूर होईल

नमस्कार मित्रांनो,

ओम नमो नारायणा प्रत्येक हिंदु धर्मीय घरात देवघर असतो. हे देवघर स का रा त्म क ऊर्जेचे सर्वात मोठे केंद्र असते. या देवघरातूनच मोठ्या प्रमाणात पॉ झि टि व्ह एनर्जी म्हणजे स का रा त्म क ऊर्जा आपल्या संपूर्ण घरात पसरते.

घरातील लोकांना आरोग्य सुख समाधान लाभते.ते या देवघरामुळेच आपण द र रो ज मनोभावे आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा करतो या देवी देवतांचे आ शी र्वा द प्राप्त करतो.

हिंदू धर्मशास्त्रानुसार देवघरात काही जर विशिष्ट वस्तू असतील तर या वस्तूंच्या प्रभावाने घरात सुखशांती तर निर्माण होतेच मात्र अशा घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. माता लक्ष्मीचा स्थायी चिरंतन वास अशा घरात निर्माण होतो आणि मग कशा घरावर कोणत्याही प्रकारची विपदा आणि संकटे येत नाही.

सुख समाधान वैभव संपदा अशा घरात नेहमी स्थायी स्वरूपात वास करू लागते. तर जाणून घेऊया देवघरात आपण कोणत्या वस्तू अवश्य ठेवाव्यात. त्यातील पहिली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मो र पं ख. मोरपंखाचा हिंदू शास्त्रात फार मोठे महत्त्व सांगितलेला आहे.

आपण आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये सुद्धा मोरपंख लावू शकता. मो र पं ख घरात लावल्याने घरातील अनेक दोष दूर होतात वास्तू दोषांपासून मुक्ती मिळते आणि म्हणून वास्तु शास्त्राने सुद्धा या मोरपंखाचे महत्त्व या मोरपंखाचा म हा त्म्य मान्य केलेला आहे.

आपण सुद्धा एक मो र पं ख आपल्या देवघरात अवश्य स्थापित करावा अवश्य ठेवावा. मो र पं ख ज्या घरात असतो त्या घरात नेहमी स का रा त्म क ऊर्जा वास करते. भगवान श्री कृष्णांना सुद्धा मो र पं ख अतिप्रिय होत आणि म्हणून त्यांनी आपल्या डोक्यावर मो र पं ख धारण केले होते.

जे लोक आपल्या घरात मोरपंखाची स्थापना करतात. मो र पं ख ठेवतात अशा लोकांवर भगवान श्री कृष्णांची असीम कृपा बरसते. या जगाचे पालन हार श्री विष्णूचे अवतार आहेत आणि म्हणून या जगाचा पालन हरी पांडुरंगाची कृपा प्राप्त करायचे असेल तर एक मो र पं ख आपल्या देवघरात मनोभावे पूर्ण श्रद्धेने आपण आपल्या देवघरात नक्की ठेवा.

दुसरी वस्तू आहे गंगाजल. गंगा नदीचे पवित्र पाणी असतं तुम्हाला कोणताही तीर्थक्षेत्री किंवा मोठमोठ्या देवस्थानी गंगाजल सहज मिळून जाईल.असे हे गंगाजल आपण चांदी किंवा पितळेच्या भांडयामध्ये आपल्या देवघरात आवश्यक ठेवावे.

त्यामुळे घरात सुख शांती नांदू लागते घरातील वाद विवाद, क ट क टी, कि र कि रे दूर होतात. अशी मान्यता आहे की ज्या घरात गंगाजल ठेवलं जात त्या घरात लक्ष्मीची कृपा बरसते. माता लक्ष्मीच्या कृपेने धन वैभवसुद्धा त्या घरात आपो आपच येऊ लागत.

तिसरी वस्तू आहे शंख. शंखाच हिंदू शास्त्रात आणि ज्योतिष शात्रामध्ये फार मोठे महत्व सांगितले आहे.ज्या देवघरात शंख असतो त्या घरातलं वातावरण नेहमीच स का रा त्म क पॉजिटीव्ह राहतं आणि वातावरण चांगलं राहत.

शंखातून जो ध्वनी आवाज बाहेर पडतो. शंखध्वनी, शंख वाजवल्याने घरात सुख शांती राहते ज्या बाधा असतील पिढा असतील त्या घराबाहेर राहतात. शंखामध्ये दक्षिणावर्ती शंख स्वतःचे वेगळे महत्त्व आहे.

शक्य असेल तर आपण दक्षिणावर्ती शंख आपल्या देवघरात ठेवावे आणि इतर देवी देवता प्रमाणेच शंखाची आपण पूजा करावी अनेक शुभ परिणाम शुभफळे नक्की प्राप्त होतात. मित्रानो आपल्या सर्वच्या अंगणामध्ये तुळशी अवश्य असेल तुळशीला आपण मातेचा दर्जा दिलेला आहे.

अशा तुळशी मातेजवळ आपण शालिग्रामची स्थापना अवश्य करावी. अनेक लोक जी महादेवाची पिंड असते आपण त्याला शिवलिंग म्हणतो. शिवलिंग आणि शालिग्राम हे जवळपास सारखेच दिसतात यामध्ये अनेक लोक भ्रमित होतात आणि शालिग्राम ऐवजी या महादेवाच्या पिंडीची तुळशीच्या जे कुंड असत त्या कुंडामध्ये स्थापना केली जाते मित्रांनी अत्यंत चुकीची गोष्ट आहे.

आपण माता तुळशीजवळ शालिग्राम ची स्थापना करा. कारण शालिग्राम हा श्री हरी भगवान विष्णूंचा अ व ता र आणि माता तुळशीचा विवाह या शालिग्राम बरोबरच आपण तुलसी विवाह वेळी लावत असतो आणि म्हणूनच ह्या तुळशीजवळ शालिग्राम असेल त्या घरात सुखशांती आवश्यक नांदते.

शालिग्राम ज्या ठिकाणी असेल माता लक्ष्मी सुद्धा भगवान श्री विष्णुन सोबत अशा घरावर असीम आशीर्वाद कृपाशीर्वाद बरसवते. अशा लोकांच्या जीवनामध्ये अशा घरामध्ये कोणीही आर्थिक मंदीचा सामना त्या घरातील लोकांना करावा लागत नाही.

अशी प्राचीन मान्यता आहे सोबत अजून एक गोष्ट आपण आपल्या घरात ठेवा ते आहे गो मूत्र जी देशी गाय असते तिला आपण हिंदू धर्मात गोमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्याचे गो मूत्र हे सुद्धा अत्यंत पवित्र मानले जाते आणि ज्या घरात गो मूत्र असेल त्या घरातील लोकांवर देवी देवतांचा आ शी र्वा द सदैव बरसत राहतो.

ज्या ज्या वेळी तुमच्या घरात कुणी आजारी असेल आणि घरावर कोणी काय केले असेल अशी आम्हाला शंका असेल त्या त्यावेळी थोडसं गो मूत्र संपूर्ण घरात मुख्य दरवाज्यावर नक्की शिंपडावे या बाधा पासून थोडे फार मुक्ती मिळते. मित्रांनो या वस्तु आपल्या देवघरात ठेवावे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर सोबत नक्की शेअर करा.

अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *