नमस्कार मित्रांनो,
हिंदूधर्म शास्त्रानुसार सर्व यंत्रामध्ये श्रीयंत्र आहे. या श्री यंत्रामध्ये ब्राह्मंड नुसार 33 कोटी देवी देवता वास करतात. ललिता देवीच स्थान मानलं जातं. श्रीयंत्र हे महालक्ष्मी महासरस्वती परभ्रमा परविष्णू हे देखील यात वास करतात.
याची पूजा केल्यास विश्वातील सर्व देवी देवतांची पूजा केल्याचं पुण्य आणि समृद्धी आपल्याला लाभते. श्रीयंत्र हे अत्यंत प्रभाव शाली आहे. श्रीयंत्राच्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण शुद्ध बनते.
ज्या देवघरात हे श्रीयंत्र असेल त्या घरात नेहमी समृद्धी नांदते. श्रीयंत्रामुळे विद्या शक्ती यश, मान सन्मान आणि सखल समृद्धीची प्राप्ती होते. सर्व प्रकारचे भय नाहीस करण्याचं हे श्रीयंत्र आहे,
श्रीयंत्रामुळे जीवनातील दुःख, त्रास, साडेसाती, व्याधी आदी संकटांपासून मुक्ती मिळते. जीवनात आनंदाची प्राप्ती होते. श्रीयंत्र हे सर्व संकटातून मुक्ती करून आनंदाची प्राप्ती होते.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. तुमचा एक शेयर कोणाचं तरी कल्याण करू शकतो.