देवपूजा करताना जर तुमच्या सोबत असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहे…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो देवपूजा करताना जर आपल्या बाबतीत असे घडले तर तुम्ही समजुन जा की साक्षात देव तुमच्या बरोबर आहे. तुम्ही करत असलेली पूजा त्या देवाने मान्य केलेली आहे.

मित्रांनो आपण देवपूजा करत असताना काहीतरी अशा गोष्टी घडतात की त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मित्रांनो आपण ज्या भक्तीने देवाची पूजा करत असतो त्या भक्तीपोटी देव आपल्यावर प्रसन्न असतात.

असे हे प्रसन्न झालेले देवता आपणाला देवपूजेच्या वेळी किंवा इतर वेळी काही असे विशेष संकेत देत असतात त्यामुळे ते आपणावर प्रसन्न झाले आहेत हे त्यांना दाखवून द्यायचे असते.

पण मित्रांनो काही वेळेला पूजेच्या घाईगडबडीत आपली या गोष्टींकडे देवाने देत असलेल्या संकेतांकडे लक्ष जात नाही.

चला तर मित्रांनो जाणून घेऊया असे कोणते संकेत आहेत त्यामुळे देव आपणावर प्रसन्न झाला आहे आणि तो आपल्या सोबत आहे याची जाणीव करून देत आहे.

मित्रानो पहिला संकेत म्हणजे तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप हे लावता.

हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूर अचानक आपल्या संपूर्ण घरात घरभर पसरेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागेल तेव्हा समजावं की देवाने आपण केलेली पूजा मान्य केलेली आहे आणि तो आता साक्षात आपल्या बरोबर आहे.

दुसरा संकेत : मित्रांनो दुसऱ्या संकेताच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर जेव्हा आपण देव पूजा करतो त्यावेळी काही वेळाने किंवा पूजा करत असताना एखादा भिकारी किंवा लहान मुल आपल्या दारात किंवा घरात येणे हाही एक संकेतच आहे.

अशावेळी त्या आलेल्या भिकारी ला किंवा लहान मुलाला आपणाला त्या वेळी जे खायला देणे शक्य आहे ते द्यावे कारण त्यांच्या रूपात आपला देवच स्वतः आपणाकडे आलेला असतो.

अशावेळी त्या आलेल्या भिकारी ला किंवा लहान मुलाला आपणाला त्या वेळी जे खायला देणे शक्य आहे ते द्यावे कारण त्यांच्या रूपात आपला देवच स्वतः आपणाकडे आलेला असतो.

तिसरा संकेत : मित्रांनो जेव्हा आपण देव पूजा झाल्यानंतर आपल्या देव्हाऱ्यावर जो दिवा लावतो. तू काही वेळा अचानक मोठा प्रकाशमान होतो. तेव्हाही आपण जाणून घ्यावी की देव आपल्या सोबत आहे.

आणि यावेळी आपल्या देव्हारावरील देवाकडे हात जोडून आपल्या च्या अडचणी असतील समस्या असतील जे काही मागणी असेल ते सांगून मागून घ्यावे. निश्चितच आपल्या अडचणी तात्काळ दूर होतात.

चौथा संकेत : मित्रांनो काही वेळेला आपण देव पूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो तिच्या घरांमध्ये आपणाला ओम किंवा कुठल्यातरी देवाची मूर्ती चा आकार दिसतो. केव्हाही समजून जावे की साक्षात देव आपल्या सोबत आहे.

पाचवा संकेत : जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्या वेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालाही विशेष संकेत मानला जातो.

असे झाल्यास अशावेळी लक्षात ठेवावे की जणू त्यांच्या रूपांमध्ये देवच आपणाकडे भेटीसाठी आले आहेत. कुठलेही पाहुण्याच्या किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य अशा वेळी करू नये.

सहावा संकेत : मित्रांनो जेव्हा आपण देव पूजा करतो तेव्हा जी फुले आपण अर्पण करतो. त्यातील एखादे फुल हे अचानक पणे खाली पडते.

तर अशावेळी हा ही एक संकेतच समजावा आणि आपल्याबरोबर आपला देऊ प्रसन्न होऊन आपणाला आशीर्वाद देत असल्याचे जाणून घ्यावे.

मित्रांनो जेव्हा आपण देवपूजा करताना त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे.

आणि आपला भगवान आपला देव आपल्या सोबत आहे. यावेळी नमस्कार करून आपल्या ज्या अडचणी असतील भविष्यातील काही मागणी असेल ते मनोभावे पूर्वक आपल्या देवा पाशी मांडावे. मनपूर्वक नमस्कार करावा. आपणाला या संकेतांचे लाभ लवकरच दिसून येतील.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *