नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो दररोज सकाळी देवांच्या स्नान घालण्याच्या पाण्यात ही एक वस्तू टाका तुमची पूजा पूर्ण होईल तुम्हाला त्या पूजेचा आशीर्वाद मिळत राहील. तुमच्या मनोकामना पूर्ण होत राहतील. रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपण सगळेच लोक आपल्या घरातल्या देवांची पूजा करतो देवांचे स्नान घालतो देवांची विधिवत पूजा भक्ती सेवा करतो.
यासाठी एक नियम आहे तो म्हणजे रोज सकाळी देवांचे स्नान घालण्याचा पाण्यात तुम्ही जरी एक वस्तू टाकून ते स्नान घातले तर तुमची पूजा पूर्ण होईल. मित्रांनो आणि तुम्हाला त्या पूजेचे लाभ मिळेल. याने देवता प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.
मित्रांनो तुम्हीही देवांची सकाळी पूजा करताना एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन आणि मग त्यामध्ये देवांचे स्नान घालत असाल त्यानंतर देवांना व्यवस्थित पूजा करून देवाच्या स्थानी त्यांना स्थापन करत असाल.
कारण की देवांचे स्नान घालण्यासाठी तुम्ही जे पाणी घ्याल त्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहे आणि रोज सकाळी तुम्हाला ही वस्तू त्या पाण्यात टाकायची आहे आणि त्यानंतरच देवांचे स्नान तुम्हाला घालायचे आहे. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रानो प्रत्येकाच्या घरात ही वस्तू असतेच ही गोष्ट असतेच ती तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहे. पण ती वस्तू म्हणजे दूध.
मित्रांनो तसे तर पंचामृत सुद्धा पाण्यात टाकले जाते पण पंचामृत सगळ्यांच्याच घरात असेल असं नाही म्हणून तू फक्त दूध आपण पाण्यात टाकू शकतो. रोज सकाळी त्यामध्ये एक चमचा दूध पाण्यात टाकून द्यायचे आहे आणि त्याला व्यवस्थित एकत्रित करून मग त्यामध्ये तुम्ही देवांचे स्नान घालु शकतात. रोज हे काम करा.
मित्रांनो पंचामृत टाकाल तर ते अजून शुभ मानलं जातं पण प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच पंचामृत मिळेल असे नाही. कधीतरी मिळाल तर ठीक आहे पण रोजच पंचामृत मिळेल असं नसतं. पण दूध प्रत्येकाच्या घरात असतच. एक चमचा दूध त्या पाण्यामध्ये आपण टाकू शकतो. संपूर्ण दुधात तर देवांचे आंघोळ घालणं शक्य नाही.
म्हणून जे पाणी घ्याल त्यामध्ये एक चमचा दूध टाकावे आणि मग त्यामध्ये त्या पाण्यामध्ये देवांचे स्नान घालावे रोज हे काम तुम्ही करूनच देवांची पूजा करा.
या पोस्ट मागचा उद्देश अंध श्रद्धा पसरवनेचा नाही आहे. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये
तसेच आमच्या फेसबुक पेजला ” वायरल मराठी ” याला नक्कीच लाईक आणि कंमेन्ट करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.