देवाची भक्ती केलेली कधी वाया जात नाही…याचे हे एक उत्तम उदाहरण

नमस्कार मित्रांनो,

स्वामी प्रिय भक्तहो देवांची भक्ती केलेले कधी वाया जात नाही. पुष्कळ वेळा आपल्या मनात प्रश्न येतो की, आपण जी पण देवाची भक्ती करतो ती वाया जाते किंवा आपल्याला कधी पण कामास येते. असाच एक प्रसंग सांगत आहे एके दिवशी 1 यजमानांचा फोन संतांजवळ आला. आपल्या धंद्याविषयी विचारले त्यांचा फळ विकण्याचा व्यवसाय होता.

आधी त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत होता. घर, संसाराचा खर्च व्यवस्थित पार पडत होता. पण नंतर गिऱ्हाईक कमी होत गेले.अखेर व्यवसाय बदलण्याचा विचार करायला लागले. मग यजमान म्हणे काय करू महाराज आता अगदी त्रास होत आहे. व्यवसाय कमी झाला आहे संतांनी थोडा वेळ शांत राहून आपले ध्यान धरले.

एक दोन पण उपाय पण सांगितले. नंतर म्हणे तुमचा व्यवहार 1 राहिला आहे. यजमान म्हणे कशाचा व्यवहार राहिला आहे. संत म्हणे तुमचा कोणाशी एक व्यवहार राहिला आहे तुमच्या धंद्यामध्ये, यजमान म्हणे हो मला पुष्कळ लोकांकडून पैसे घ्यायचे आहे. सर्व लिहून ठेवले आहे पण ते पण येत नाही काय करू? संत म्हणे तुमचे म्हणणे बरोबर आहे.

पण मी 31000 हजाराच्या रकमेबद्दल विचारत आहे. यजमानाने विचार केला आणि म्हणाले अशी कोणती रक्कम आठवत नाही महाराज. संत म्हणे तुम्ही घेणारे पैशांच्या आठवण करत आहे पण हे देणारे पैसे आहेत. तुम्ही एका सज्जनाची रक्कम 31000 अजूनपर्यंत दिली नाही ते विचारत आहे. परत यजमानाने परत आठवण केली व म्हणाले व हो महाराज अगदी बरोबर आहे.

एका माणसाकडून आंबे घेतले होते आणि त्यांचे पैसे देणे राहिले आहे. मागच्या सहा महिन्यांपासून ते देणे होत नाही आहे. ते पण दोन तीन वेळा येऊन गेले आहेत. पण देणे होत नाही आहे. रक्कम पण बरोबर एवढीच आहे खूप साधा माणूस आहे. नित्य नामस्मरण करत असतात आणि ते मला म्हणाले पण होते की, तुझ्या धंद्यामध्ये काही गरज असल्यास मला सांग.

संत हसले आणि म्हणाले देवांची केलेली भक्ती कधी वाया जात नाही. तुम्ही चुकत आहे हे मला माहीत आहे त्या भक्ताची भक्तिभावना पाहूनच माझ्यापर्यंत ही गोष्ट आली आहे. तुमच्या रकमेचा व्यवहार लवकर बरोबर करा तुमचे सर्व ठीक होईल. नंतर यजमानाने दोन महिन्यात त्यांचा व्यवहार बरोबर केला. असे होताच एका महिन्यात त्यांचा व्यवसाय पण परत वेग धरायला लागला.

स्वामी प्रिय भक्तहो आता पहा ज्या माणसाला पैसे घेणे होते तो कधीही संतान जवळ आला नाही तरीसुद्धा त्यांच्या भक्तीचा प्रताप की, संतांनी पैसे देणाऱ्याकडून वदवून घेतले व पैसे देण्यास सांगितले. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तहो ही बोधकथा आपल्याला कशी वाटली कमेंट करुन नक्की कळवा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *