दत्तमहाराजांना जे मागता ते सर्व देतात..एका भक्ताला आलेला विलक्षण अनुभव नक्की वाचा.

नमस्कार मित्रांनो,

श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तहो जर तुम्ही भगवंताला कळकळीने एखादी गोष्ट मागितली, जर तसं भक्तिमार्ग चालू ठेवला, भक्तीमध्ये रंगून गेला आणि भगवतांचे नाम अखंड तुमच्या मुखामध्ये राहीले, भगवंताची जवळीक वाढली तर नक्कीच भगवंत तुमच्या घरी येऊन तुमचे काम करून जातील. तुम्हाला जे हवे आहे ती गोष्ट नक्कीच तुम्हाला देतील.

आजचा अनुभव तसंच आहे. हा अनुभव सुनिल तडसरे पुणे येथे राहणाऱ्या दादांचा आहे. त्यांची नोकरी मार्च महिन्यापासून गेले होती. त्यांना खूप आर्थिक समस्या होत्या. नोकरी नसेल तर काही चालत नाही. सर्व गोष्टी पैशाने होतात आणि नोकरी असेल तर माणसाला काही टेन्शन राहत नाही. माणूस एकदम फ्रेश राहतो.

नोकरी नसेल आणि माणूस घरी बसून असेल तर त्याच्या डोक्यात नाही नाही ते विचार येतात. माणूस डिप्रेशन मध्ये जातो. डिप्रेशनमध्ये गेल्यावर त्याच्याकडून नकळत चुका होऊन जातात. पण या चुकांना घाबरायचं नाही त्यातून आपण शिकायचं आहे. त्यातला खरा मार्ग म्हणजे आपण भगवंताकडे जायचे आणि त्याला विनंती करायची.

भगवंत नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. जर तुम्ही हरकत तर आयुष्यात तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही. म्हणून हरयचं नाही. खाली पडला तर कधी तरी तुम्ही उठणारच आहात हे मनात ठासून घ्यायचे. त्यासाठी भगवंताचे जोड तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवा म्हणजे जीवन धावू लागेल. सुनिल यांची नोकरी गेली होती.

मग त्यांनी गुरुचरित्रातील 14 वा अठरावा अध्याय, उदबत्तीचे नामस्मरण, शिव लिलेचे अमृत अकरावा अध्याय हे वाचण्यास सुरुवात केली आणि च म त्का र झाला. स्वामी अशक्य ही शक्य करतात. दत्त महाराजांच्या कृपेने त्यांना 15 दिवसातच नोकरी मिळाली. त्यांच्या मनासारखी त्यांना नोकरी मिळाली. तुम्ही काही भगवंताकडे मागितले तर तो नक्कीच तुम्हाला देईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *