नमस्कार मित्रांनो,
नवरात्र उत्सव आता समाप्तीच्या वाटेवर आहे. यावर्षी नवव्या दिवशी दसरा साजरा केला जाईल. म्हणून 15 ऑक्टोबरला शुक्रवारी संपूर्ण देशात उत्साहाने व आनंदाने दसरा साजरा केला जाईल. आजच्या या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत. अशी कोणती वस्तू आहे जी नवरात्रीची समाप्ती झाली की, दसऱ्याच्या दिवशी गाईला खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडी अडचणी संकटे दूर होतील.
तसे तर देवी आईला सर्वच वस्तू अतिप्रिय आहेत. सिद्धिदात्री देवीमध्ये 9 ग्रहांचे वास्तव्य आहे. म्हणून देवी जशी इच्छा करेल तसेच फळेही नवग्रह आपल्याला देत असतात. म्हणून नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्रीला 9 ग्रह प्र स न्न होतील अशा 9 वस्तूंचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामध्ये दही, केळी, नागलीचे पान, गुळ, खडीसाखर, हिरवी सोप, खोबरे आणि दूध अशा 9 वस्तुंचा नैवेद्य अ र्प ण केला जातो.
परंतु या दिवशी गाईला काय खायला द्यावी? जर आपल्याला असे वाटत असेल की, आपल्या कुंडलीत सूर्य दोष आहे, सरकारी कार्यात, सरकारी नोकरीत काही अडी अडचणी येत असतील तर गाईला दसऱ्याच्या दिवशी गुळ खाऊ घालावा. जर धनसंपत्ती व सुखाची इच्छा असेल, तर दसऱ्याच्या दिवशी गाईला केळी खायला द्यावी.
आपल्याला आपले बोलणे मधुर व प्रभावशाली करायचे असेल, सर्वांना आपले बोलणे आवडावे, सर्वांनी आपले बोलणे ऐकावे असे वाटत असेल, काही स्किन प्रॉब्लेम असतील तर दसऱ्याच्या दिवशी गाईला हिरवा चारा किंवा एखादे हिरवे फळ जसे पेरू, नासपती असे खाऊ घालावे. जर आपल्याला शक्य झाले तर गूळ, केळी आणि हिरवा चारा या तीनही वस्तू आपण गाईला खायला देऊ शकतो.
कारण ग्रहांचा संबंध काही विशेष वस्तूंशी जोडलेला आहे. आणि ती विशेष वस्तू जर आपण गाईला खायला दिली तर आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधा दूर होतात. आपण ज्यावेळी गाईला एखादी वस्तू खायला देतो त्यावेळी आपली जी काही इच्छा, मनोकामना असेल ती गाईजवळ मनातल्या मनात सांगावी. मित्रांनो अशा प्रकारे गाईला आपण या वस्तू खाऊ घालून देवी आईची कृपा मिळू शकतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.