नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज सकाळी उठल्यावर हे एक काम करा. लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. मित्रांनो तुम्हाला दसऱ्यापासून म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा तिसर्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे दोन-तीन दिवस असतात त्या दोन-तीन दिवसांमध्ये रोज सकाळी उठून हे एक काम करायचे आहे.
मित्रांनो अशी मान्यता आहे की, दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचा वास पृथ्वीवर असतो. आपल्या घरात असतो खास करुन लक्ष्मी मातेचे. तर आपल्याला लक्ष्मी मातेला प्र स न्न करायचे आहे आणि यासाठी आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर कोणतेही काम न करता सगळ्यात आधी हे काम करायचा आहे.
म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यावर अंघोळ वैगेरे करा आणि काहीच न खाता, न पिता तुम्हाला सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे. हे पहिलं काम आहे. आणि त्यानंतर सूर्य देवाला नमस्कार केल्यानंतर तुम्ही अर्घ्य नाही सुद्धा दिल, जल अर्पित नाही सुद्धा केलं तरी तुम्ही सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्य देवाला नमस्कार करा.
नमस्कार करून झाल्यावर तुम्हाला सगळ्यात मुख्य काम करायचा आहे ते म्हणजे तांब्याभर पाणी घ्या आणि ते पाणी तुळशीमध्ये टाका. तुळशीमध्ये टाकताना तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र 11 वेळा तुम्हाला बोलायचं आहे. हा मंत्र काही असा आहे ओम विष्णु प्रियाए नमः ओम विष्णू प्रियाए नमः मित्रांनो तुळशी मातेला प्र स न्न करण्यासाठी हा मंत्र तुम्हाला रोज सकाळी बोलायचा आहे.
सगळ्यात आधी सूर्याला नमस्कार करायचा किंवा अर्घ्य द्यायचं. आणि त्यानंतर तुळशीमध्ये पाणी टाकताना हा मंत्र बोलायचा आहे. मित्रांनो तुम्ही हे काम दसऱ्यापासून म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू करा आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत करा. आणि तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेपर्यंत न करता तुम्ही कायम स्वरूपी दिवाळीपर्यंत किंवा एक दोन महिने किंवा कायम स्वरूपी सुद्धा केलं तरी याने लाभ तुम्हालाच होणार आहे.
मित्रांनो तुळशीमध्ये आपण पाणी टाकताना ओम विष्णु प्रियाए नमः हा मंत्र बोललात तर तुळशी आपल्या घरात कायमस्वरूपी चांगल्या गोष्टी, सकारात्मकता आणि कधीच वाईट शक्ती प्रवेश करू देत नाही. तर नक्की हे काम तुम्ही रोज सकाळी करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.