नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो रोज सकाळी अंघोळ वैगेरे करून हे एक काम करावे स्वामींच्यासमोर रोज न चुकता दररोज नित्यनियमाने हे काम करावे, म्हणजे पहाटे लवकर उठावे. अंघोळ वैगेरे करून आपले सगळे जे नित्याचे काम असतात ते संपवून स्वामींच्यासमोर बसावे.
स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसावे आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करावी. तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करत जा, नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून स्वामींना मनपूर्वक नमस्कार करावा.
स्वामींना प्रार्थना करावी की, माझी दिवसाची सुरुवात तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपादृष्टीने मी सुरु करतोय. तू माझे रक्षण कर माझे काम पूर्ण होऊ देत आणि माझ्यासोबत राहा.
मित्रांनो जर तुम्ही रोज दररोज नित्यनियमाने नित्य क्रमाने एक छोटेसे काम म्हणजे तुमचा दिवसाची सुरुवात कोणाचेही तुम्ही चेहरा न बघता फक्त स्वामींच्यासमोर बसला स्वामींना नमस्कार केला,
स्वामींना एक छोटीशी प्रार्थना केली तर बघा रोज तुमच्या दिवस चांगला जाईल, जे काम कराल ते तुमचं काम पूर्ण होईल. त्यात तुम्हाला यश मिळेल तुमचे रक्षण होईल. स्वामी तुमच्यासोबत असतील, तुमच्या पाठीशी असतील.
कारण आपण आपला दिवस स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने आणि स्वामींना बघून सुरू करू. मित्रांनो एवढे बोलून आपण त्यानंतर स्वामींची एक माळ केली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 108 वेळा बोलो तरी खूप झाले. त्यानंतर आपल्याला जे करायचे ते तुम्ही करू शकतात.
पण एवढं छोटस काम पहाटे लवकर उठून जर केलं तर नक्कीच तुमच्या जीवनात खूप खूप खूप जास्त फायदा होईल. तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला अनुभव येईल. भरपूर लोकांना अनुभव आला आहे तुम्हाला नक्की करू बघा.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.