नमस्कार मित्रांनो,
भरपूर उपाय केले, सेवा केली, देव देव केले तरी इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्ही सुद्धा करा हे सोपे काम लगेचच च म त्का र होईल. लगेच तुमची इच्छा पूर्ण होईल. भक्तहो आपण काय करतो बऱ्याच वेळा आपल्या इच्छासाठीची किंवा जी गोष्ट आपल्याला हवी आहे त्यासाठी आपण देव देव करतो, सेवा करतो आणि भरपूर उपाय करतो.
या उपाय आणि सेवा यातून काहींना लाभ होतो तर काहींना होत नाही. परंतु होतच नाही असे नाही. भरपूर लोकांना यातून लाभ सुद्धा होतात. परंतु तुमच्यासोबत असे झाले असेल की, तुम्ही भरपूर वेळ करून घेतले, भरपूर सेवा करून झाली तरी तुमच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. तरी तुम्हाला काही लाभ होत नाही. तुम्हाला अनुभव येत नाही. तर तुम्ही हे एक सोपे काम करा लगेचच तुमच्यासोबत च म त्का र होईल. अनुभव येतील आणि इच्छा पूर्ण होईल.
यासाठी तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करा. फक्त एक गुरुवार फक्त गुरुवारपासूनच तुम्हाला हे एक काम सुरू करायचे आहे. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही स्वामींसमोर बसा किंवा देवघरासमोर बसा आणि संकल्प करा संकल्प करताना तुम्हाला एक ताटली, तामन ताट लागेल. हातात पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर त्या ताटावर हात आपला धरुन ठेवा. त्यानंतर स्वामींसमोर तुमची जी इच्छा होती ती बोला.
स्वामींना प्रार्थना करा मी, माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. त्यानंतर ते पाणी तामनात किंवा ताटात सोडून द्या. नंतर तुम्ही ते पाणी तुळशीमध्ये टाकू शकता. परंतु संकल्प झाल्यानंतर तुम्हाला लगातार 21 दिवस ही सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ नामाचा जप तुम्हाला 21 दिवस 11 माळी जप करायचा आहे. 11 पेक्षा कमी नको 11 पेक्षा जास्त नको. 11 माळी जप तुम्हाला 21 दिवस करायचा आहे.
संकल्प फक्त पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सोडायचा आहे आणि गुरुवारपासून 21 दिवस ती सेवा करायची आहे. रोज संकल्प सोडण्याची गरज सुद्धा नाही. भक्तहो जर हे काम 21 दिवसापर्यंत अकरा माळी श्रद्धेने विश्वासाने केलात तर बघा काही दिवसातच चमत्कार होईल. संकल्प जो केला आहे तो पूर्ण होईल. संकल्प करताना जी इच्छा बोली आहे ती पूर्ण होईल. स्वामी पूर्ण करतील. परंतु ही सेवा करताना काही अडथळे येतील.
तुमचे मन लागणार नाही. तुम्हाला असे वाटेल की, आता बस झाले आता नाही करत. 21 दिवसापर्यंत काही न काही अडथळे येतील. ज्या वाईट शक्ती असतात आणि न का रा त्म क शक्ती असतात त्या आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील. काही वेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा बघतात. आपल्याला खूप थकवा येईल, झोप येईल, 11 माळ होणार नाही. अशावेळी आपण डगमगता कामा नये. स्वामी भक्तहो हारायचं नाही. आपण 11 माळी रोज पूर्ण करायचेच.
मग त्या सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. रोज अगरबत्ती लावून 11 माळीचा जप स्वामींच्यासमोर बसून करा, आरामात करा, हळूहळू करा, सावकाश करा. परंतु 11 माळी जप झालाच पाहिजे. एक माळ सुद्धा कमी नको आणि एक माळ सुद्धा जास्त नको. लगातार 21 दिवसापर्यंत करा. तुम्ही जर व्यवस्थित ही सेवा पूर्ण केली तर स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील. स्वामी तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करतील. आपल्याला या गोष्टीचा अनुभव नक्की येईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.