नमस्कार मित्रांनो,
ओम नमः शिवाय मित्रांनो पवित्र श्रावण महिना सूरु झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात आपण प्रत्येक जण भगवान शिवशंकरांची आपण सगळे मनोभावे पूजा करतो. त्यांना प्र स न्न करून घेण्याचा प्र य त्न करीत असतो.
यासाठीच आपण शिवलिंगावर बेलाची पान, रुईची फुल, भांग, कापूर, अक्षत म्हणजेच तांदूळ, रुद्राक्ष, अशी अनेक प्रकारची सामग्री अ र्प ण करत असतो. मात्र मित्रांनो भगवान शिवशंकरांना या सामग्री पैकी सर्वाधिक प्रिय आहे ती म्हणजे बेलाची पान.
मित्रांनो त्या पाठीमागचे कारण अस आहे की, समुद्र मंथना दरम्यान खूप असे विष बाहेर पडले हे विष भगवान श्री शिवशंकरांनी सृष्टीला वाचवण्यासाठी स्वतः प्राशन केले. मा त्र त्यामुळे त्यांच्या मस्तकाची प्र चं ड आग होऊ लागली.
आणि ही आग शांत करण्यासाठी स र्व देवी देवतांनी त्या मस्तकावरती ही बे ल प त्र म्हणजे बेलाची पान ठेवली.
सोबतच जलधारा म्हणजेच पाणी सुद्धा अर्पण केलं. त्यामुळे भगवान श्री शिवशंकरांच मस्तक शी त ल बनलं थंड बनलं आणि ते प्र स न्न झाले. अगदी त्याच दिवसापासून भगवान श्री शिवशंकरांना प्र स न्न करण्यासाठी बेलाची पान त्यांना अर्पण करण्याची प्रथा पडलेली आहे.
प्रत्येक भाविकाने श्रावण महिन्यात भगवान श्री शिवशंकरांना प्र स न्न करून घेण्यासाठी शिवलिंगावरती बेलाची पान नक्की वाहावी. मात्र ही पान वाहताना काही नियमांचं पालन अ व श्य करा. कारण बेलपत्राच महात्म्य जितकं मोठं आहे त्याच पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी योग्य प्रकारे ही बेलाची पाने शिवलिंगावरती अ र्प ण करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
मित्रांनो पहिला नियम चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावास्या या तिथींना आणि सोबतच संक्रातीच्या वेळी आणि सोमवारच्या दिवशी बे ल प त्र चुकूनही तोडू नयेत.
जर तुम्ही बेलाच्या झाडावरून ही पानं तोडणार असाल तर लक्षात ठेवा चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या जातींना सोबतच संक्राती असेल आणि सोमवारच्या दिवशी बे ल प त्र तोडण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केलेले आहे.
दुसरी गोष्ट ही बे ल प त्र तोडताना बेलाच्या झाडास कोणत्याही प्रकारच नुकसान पोहचणार नाही, अनेक जण फाद्यांच्या फांद्या तोडून आणतात. मित्रांनो एक एक बेलाच पान आपण तोडायच आहे मनोभावे आणि ते तोडताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या महामंत्राचा सातत्याने जप करायचं आहे.
आणि त्याही पूर्वी बे ल प त्र तोडण्यापूर्वी बेलाच्या झाडास मनोमन न म स्का र करायचं आहे. आणि बेलपत्र तोडून झाल्यावर सुद्धा आपण न म स्का र करायला सुद्धा विसरायचं नाही आहे. जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध नसेल, तुम्हाला मिळालंच नाही. तर बेलपत्र कधीच शीळ होत नाही.
तुम्ही बेलपत्राचा पुन्हा वापर करू शकता. अगदी दुसऱ्या व्यक्तीने शिवलिंगावरती वाहिलेलं बेलपत्र स्वच्छ धूण त्याचा वापर सुद्धा आपण करू शकता. हे मी सांगत नाही आहे. स्कंद पुराण अस सांगत की, म्हणजेच तुम्हाला नवीन बेलपत्र मिळालं नाही तर दुसऱ्याने चढवलेलं अ र्पि त केलेलं बेलपत्र स्व च्छ धुण त्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करू शकता.
मित्रांनो शिवलिंगावरती बेलपत्र चढवताना ते नेहमी उलट अर्पण करावं लागतं. म्हणजेच त्या पानाचा जो मऊ भाग आहे, चिकणा भाग आहे तो आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, हे बेलपत्र पालथ घालाव लागत शिवलिंगावरती.
बेलपत्र तोडताना त्या बेलपत्रात चक्र तर नाही ना, वज्रच निशाण नाही ना याची सुद्धा पुरेपूर काळजी घ्या. मित्रांनो अनेक बेलपत्र शक्यतो 3 पान असतात. मात्र जर तुमच्या भाग्यामध्ये किंवा नशिबाने तुम्हाला 5, 7, 9 किंवा 11 पानांचं बेलपत्र जर मिळालं पान म्हणजे मी दल म्हणतोय.
जर 3 पेक्षा जास्त म्हणजेच विषम संख्येत 5, 7, 9 किंवा 11 दलांची जर बेलपत्र तुम्हाला मिळाली तर तुम्ही भाग्यवान आहात. आणि अशी बेलपत्र आपण महादेवांना आपण नक्की अर्पण करा. जर कोणत्याही कारणास्तव तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर चांदीच बेलपत्र सुद्धा तुम्ही महादेवांवरती अर्पण करू शकता. आणि त्याचा पुनर्वापर करता येतो.
अगदी कोणत्याही परिस्थितीत बेलपत्र तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर केवळ बेलाच्या झाडाचं दर्शन घेतलं तरी सुद्धा चालेल. अशा वेळी म नो म न या वृक्षास प्रणाम करावा आणि द र्श न घ्याव त्याने सुद्धा सर्व पापतः न ष्ट होतात. आणि महादेवांची कृपा उपलब्ध होते.
मित्रांनो अनेक लोकांना सवय असते की, दुसऱ्या लोकांनी अर्पण केलेली जी बेलपत्र आहेत तिला नाव ठेवतात. अशा प्रकारची आपण करू नका. भोलेनाथ भोलेबाबा आपल्या भक्तांवरती, आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी तत्पर आहेत.
अशा प्रकारची चूक जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचा विनाश अगदी ठरलेला असतो. म्हणून भोलेबाबांच्या भक्तांची आपण उपेक्षा कधीच करू नका. बेलपत्र वाहताना ते फाटलेलं तर नाही ना हे सुद्धा तुम्ही नक्की पहा.
या बेलपत्राच्या नियमच पालन अवश्य करा. महादेवांची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बरसो अशी प्रार्थना करूया.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.