नमस्कार मित्रांनो,
तर चला मग एक प्रसंग ऐका. पुण्या मध्ये श्री मोरेश्वर उमराळे हि व्यक्ती रहात होती. श्री मोरेश्वर बुवा अतिशय आ ध्या त्मि क व्यक्ती होती. ईश्वराचे द र्श न व्हावे हे त्यांना तळमळीने वाटत असे. ईश्वर प्राप्तीच्या प्रार्थना त्यांच्या हृदयातून सतत निघत. त्यांनी वयाच्या पंचविशी पासून द्यान धारणा सुरु केली होती.
दिवसांमागून दिवस चालले होते. तेव्हा श्री मोरेश्वरांना कोणीतरी अक्कलकोट स्वामींच्या लीला बद्दल सांगतात. अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष परब्रम्ह सगुण रुपात अवतारल्याचे त्यांना समजते. तेव्हा पासून का कुणास ठावूक पण स्वामीन बद्दल श्री मोरेश्वरांना एक विशेष ओढ लागते. स्वामींच्या रूपाचे प्र त्य क्ष द र्श न घ्यावे असे तळ म ळीने वाटू लागते.
पुढे त्यांना स्वामी दर्शनाचा ध्यास लागतो. स्वामींनी भेटावे, स्वामींचे दर्शन ह्या नयनांना व्हावे. ज्या परब्रम्हा बद्दल इतके ऐकले त्याला प्रत्यक्ष बघावे हि त ळ म ळ त्यांची वाढत जाते. त्यांचे घरात लक्ष लागत नाही. ना संसारात असेच एक दिवस स्वामींचे त्यांना स्वप्नात द र्श न होते. तो त्या दिवसापासून श्री मोरेश्वर स्वामी दर्शनासाठी वे डे होतात. बास आता स्वामी दर्शन झाल्याशिवाय अन्नपाणी घ्यायचे नाही हा दृ ढ संकल्प करून मोरेश्वर बुवा पत्नीस सांगून रेल्वेने अक्कलकोट ला यायला निघतात.
अक्कलकोट पुण्यनगरीत येताच स्वामी बाजूच्या डोंगरावर बसलेले आहे हे समजते. भाविकहो तेव्हा अक्कलकोट मध्ये कडक उन्हाळा होता. इतक्या कडक उन्हात मोरेश्वराबुवानी खरोखर पाण्याचा थेंब पण घेतला नव्हता. श्री मोरेश्वर बुवा डोंगराच्या पायथ्याशी येतात तोच इकडे डोंगरावर स्वामी बसले असता, बोलू लागतात अरे हा किती मूर्ख आहे?
अन्न पाणी वर्ज करून मला भेटायला आला आहे. बाहेर किती कडक उन आहे. तेथील आजूबाजूच्या सेवेकरी मंडळीना काही समजत नाही. स्वामी काय बोलत आहेत, कुणाशी बोलत आहे?
बुवा डोंगराच्या पायथ्याला होते. ते डोंगर चढण्यास सुरुवात करतात. तर पुन्हा स्वामी स्वतः सोबत बोलतात. अरे बाळा दिले न तुला मी स्वप्नात द र्श न. तरी तू इकडे येतो आहेस.
पुन्हा तेथील सेवेकरी गोंधळतात. स्वामी काय पुटपुटत आहे हे कोणाला समजत नाही. मोरेश्वर बुवा अन्नपाणी न घेता पुण्याहून अक्कलकोटला आले असतात. त्यात डोंगर चढता चढतांना त्यांची काय अवस्था झाली असेल ह्याची कल्पना पण करवत नाही.
शेवटी बुवा डोंगरावर चढून येतात. तर ज्या विभूतीने स्वप्नात आपणास प्रत्यक्ष द र्श न दिले. त्या परमानंद, परमसुखद, जी केवलज्ञानाची मूर्ती आहे असे आजानुबाहू अ नं त कोटी ब्रम्हांडाच्या नायकास प्रत्यक्ष बघता आनंदाश्रू अनावर झाले नाही.
त्यांना काही सुचले नाही. ते फक्त हात जोडून उभे राहिले तोच स्वामी बोलले. अरे बाळा, कशा साठी इतके क ष्ट घेतलेस. तू मला आळवता मी स्वतः तुला भेटायला आलो होतो ना. तुला भेटलो न तू आता लगेच घरी जा. अरे तुझी बायको पण अन्नपाणी त्या ग करून देवा समोर बसली आहे. आणि तू गेल्याशिवाय ती अन्नपाणी नाही घेणार. तू लगेच घरी जा, मी तुझ्या स दै व सोबत आहे. मोरेश्वर बुवास भान आल्यावर आ श्च र्य वाटले. आणि पत्नी उ पा शी असल्याचे जरा वाईट वाटले. हा प्रसंग बघतात तेथील भाविकांना स्वामींचा स्वतः सोबत पुटपुटण्याचा अ र्थ समजतो.
पुढे श्री मोरेश्वर बुवा स्वामींची षो ड शो प चा र पूजा करतात. तो स्वामी त्यांस पितळ्याची आणि दगडावर कोरलेल्या पादुका प्रसाद म्हणून देतात. आणि पुन्हा आशीर्वाद देतात. संसार करता करता पुढे तू संन्यास घेशील. हातात वीणा घेऊन हरी स्मरण कर. तुझ्या वं श परंपरेत श्री हरी कीर्तन अखंड राहील.
त्या नंतर श्री बुवा घरी आले तर खरोखर त्यांच्या पत्नीने अन्नपाणी त्या ग ले होते. हे बघून त्यास आश्चर्य वाटते. आणि पत्नीस सर्व वृतांत सांगतात. स्वामी प्रत्यक्ष प र ब्र म्ह आहेत त्यांचे आपल्यावर सतत कृपा दृष्टी आहे ह्याची खात्री त्या उभयतांस होते. आणि संसार करता करत अखंड स्वामी नाम जप करता करता बुवा स्वामी आज्ञे नुसार कीर्तन सुरु करतात. ते उत्तम कीर्तनकार म्हणून लौ कि क पण कमावतात..
पुढे काही दिवसांनी त्याच्या पत्नीचे नि ध न होते. त्या नंतर बुवा स न्या स घेतात. आणि अखंड जन्मभर स्वामी नामाचा गोडवा गातात.. धन्यवाद स्वामी ! कोटी कोटी धन्यवाद स्वामी !!
मित्रांनो या पोस्ट मागचा उद्देश अंध श्रद्धा पसरवनेचा नाही आहे. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की, समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्यापर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
तसेच आमच्या फेसबुक पेजला “वायरल मराठी” याला नक्कीच लाईक आणि कंमेन्ट करा . जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर पण् नक्कीच करा धन्यवाद. आपले आभारी आहोत.