अतिदुर्लभ संयोग 18 ऑक्टोंबरपासून पुढील 11 वर्ष या राशींच्या जीवनात असेल राजयोग

नमस्कार मित्रांनो,

अतिदुर्लभ संयोग 18 ऑक्टोबर पासून पुढील 11 वर्षे या राशींच्या जीवनात असेल राजयोग. मित्रांनो ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवी जीवनात अनेक प्रकारे प्रभाव पाडत असते. ग्रह नक्षत्रात होणारे बदल मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतात. जेव्हा ग्रह दशा न का रा त्म क असते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्वकाही वाईट आणि न का रा त्म क घडत असते. पण तीच ग्रह दशा जेव्हा शिव आणि स का रा त्म क बनते तेव्हा परिस्थिती बदलण्याची वेळ लागत नाही.

दिनांक 18 ऑक्टोबरपासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. 18 ऑक्टोबर दिवशी बनत असलेला महासंयोग आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी वाईट स्थिती आता बदलणार आहे. सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. हा संयोग आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने आपला भाग्यदोय घडून येण्याचे संकेत असून जीवनातील दुःख दारिद्र्य आणि संघर्षाचे दिवस आता संपणार आहेत.

वाईट काळ संपणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी शनी वक्रीपासून मार्गी झाले आहेत. आणि वर्तमान स्थितीमध्ये 4 ग्रह वक्री असून दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दोन महत्त्वपूर्ण ग्रह मार्गी होणार आहेत. ते वक्रीपासून मार्गी होणार असून या ग्रहांचे मार्गे होणे या काही खास राशिच्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांच्या वक्री आणि मार्गी होण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. वर्तमान स्थितीमध्ये बुध आणि गुरु हे वक्री परिस्थितीमध्ये असून गुरू मकर राशीत शनी सोबत युती करून आहेत. तर बुध कन्या राशीत विराजमान आहेत.

हा काळ आपल्या जीवनात आनंदाचे आणि सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. आश्विन शुक्लपक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 18 ऑक्टोबर सोमवार बुध आणि गुरु हे दोन्ही ग्रह मार्गी होणार आहे. बुध नकन्या राशीत मार्गी होणार असून गुरु मकर राशीत मार्गी होणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये बुध ग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानले जाते. ते बुद्धीवाणी आणि गणिताचे कारक ग्रह मानले जातात. गुरु हे ज्ञानाचे कारक असून उच्च शिक्षा पद प्रतिष्ठा साधनसंपत्तीचे कारक मानले जातात. बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गी होणे या काही खास राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. ज्योतिषानुसार हा संयोग विशेष महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अनेक वर्षानंतर हा अद्भुत बनत असून या संयुगाचा स का रा त्म क अथवा न का रा त्म क प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून या काही खास राशींसाठी हा संयोग विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

या काळात आपल्या बुद्धिमत्तेला विलक्षण तेज प्राप्त होणार असून गुरुचे पाठबळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेणार आहे. आपल्या जीवनातील सर्व संकट आता दूर होणार आहेत. गुरूच्या आशीर्वादाने येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता जीवनात चालू असणारे आपले शत्रू दूर होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील न का रा त्म क ग्रह दशा संपणार आहे. दुःखाचा अंधकार आता दूर होणार असून सुखाचे सुंदर सकाळ आता आपल्या वाट्याला येणार आहे. तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी – बुध आणि गुरुचे एकाच वेळी मार्गी होणे हा संयोग मेष राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्रात होणारे बदल हा या राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. मागील काळात थांबलेली कामे आता या काळात पूर्ण होतील. आरोग्याची प्राप्ती होणार असून बुद्धिमतेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. या काळात स्वतःमध्ये आपल्याला एका स का रा त्म क ऊर्जेची अनुभूती होणार आहे. मागील काळात केलेली गुंतवणूक या काळात उपयोगी पडणार आहे.

वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. प्रेम जीवन निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार असून आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक प्राप्तीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. धनलाभाचे योग होण्याचे संकेत आहेत. सामाजिक समाजात सुधारणा घडून येईल. करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

वृषभ राशी – वृषभ राशीसाठी हा संयोग विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुख समाधान आणि आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रेम जीवनात अतिशय अनुकूल काळ येणार आहे. या काळात प्रेम विवाह जमून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. नवीन आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आलेली कामे पूर्ण होतील. प्रगतीच्या नव्यदिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहे.

मिथुन राशी – मिथुन राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार असून गुरू आणि बुधाचे मार्गी होणे आपला भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून आलेली कामे या काळात पूर्ण होतील. आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय प्रगती पतावर राहणार असून नवीन कामाची सुरुवात लाभकरी ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आपल्याला आणलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

कन्या राशी – कन्या राशीसाठी हा काळ एखाद्या वरदानासमान ठरण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राचा बनत असलेला हा संयोग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. मार्गात येणारे अनेक अडथळे आता दूर होतील. अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. अनेक दिवसापासून बेरोजगार असणाऱ्या लोकांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग करून मोठे यश प्राप्त करून दाखवणार आहात. खेळाडूंसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशि – बुध आणि गुरूच्या मार्गी होण्याचा अतिशय स का रा त्म क परिणाम वृश्चिक राशीवर दिसून येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. आर्थिक क्षमतेत चांगली सुधारणा घडून येण्याची शक्यता आहे. तर वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार असून वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होणार आहे. नव्या प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. नव्या प्रगतीचा ध्यास आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार असून व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. परिवाराचा पूर्ण पाठिंबा आपल्याला या काळात प्राप्त होणार आहे.

या काळात पत्रकरिका अभिनय, राजकारण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. स्वतःच्या शब्दाने लोकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरणारा आहात. राजकीय क्षेत्रातून एखादी मोठी खुश खराब कानावर येऊ शकते. या काळात आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार असून याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा करियरमध्ये प्राप्त होणार आहे. व्यवसायानिमित्ताने काही प्रवास घडू शकतात.

धनु राशी – धनु राशीसाठी हा काळ सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. बुध आणि गुरुचे मार्गी होणे आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अग्रेसर होणार आहात. गुरुचे पाठबळ असल्यामुळे हाती घेतलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार असून कार्यक्षेत्रातील लोकांची आपले संबंध सुधारणार आहेत. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पैशाची तंगी आता दूर होणार आहे. नवीन व्यवसायाची सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

मकर राशी – मकर रशीसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत आहे. हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून जीवनातील पैशांची तंगी दूर होणार आहे. आलेली कामे पूर्ण होतील. उद्योग, व्यापार आणि करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येतील. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

मीन राशी – गुरु आणि बुधाचे मार्गी होणे मीन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी विशेष लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या कार्यक्षमतेत वाढ दिसून येईल. जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश प्राप्त करून दाखवणारा हा काळ आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल. आर्थिक समस्यामध्ये पहिल्या पेक्षा चांगली सुधारणा करून येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *