नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आ र्थि क परिस्थिती मजबूत करण्यासाठी, आ र्थि क आवक वाढवण्यासाठी करा हे सोपे तोडगे. मित्रांनो आपली आ र्थि क परिस्थिती जर मजबूत असेल, तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो, प्र त्ये क गोष्ट मिळू शकतो आणि सुखी आणि आनंदी राहू शकतो. मित्रांनो हे आपल्या हातात आहे ते आपली परिस्थिती कशी असावी आणि आपण ती कशी करू शकतो.
तर तुम्हीसुद्धा हे सोपे तोडगे घरातल्या घरात करून तुमच्या आ र्थि क परिस्थिती मजबूत करू शकता. आ र्थि क तुमची आवक वाढू शकता, बिझनेस असेल, व्यापार असेल किंवा तुमची नोकरी असेल त्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता. म्हणून घरात बरकत राहण्यासाठी लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर असली पाहिजे. जर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल तुमच्या घरावर असेल तर आ र्थि क दृष्ट्या तुम्ही मजबूत असाल.
तुमच्या आवक वाढलेली असेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदत असले. तरी काही सोपे तोडगे आहे जे करून तुमची आ र्थि क परिस्थिती मजबूत होऊ शकते.मित्रांनो यातील पहिला तोडगा आहे तो म्हणजे घरात तुम्ही एक शंख ठेवावा. हो मित्रांनो शंख हा लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो म्हणून आपण सफेद रंगाचा एक शंख आणावा. स्वामी समर्थांच्या केंद्रात मिळतो, पूजा सामग्रीच्या दुकानात मिळतो किंवा सध्या ओरिजिनल शंख हे ऑनलाईन सुद्धा मिळतो.
तर तुम्ही सफेद रंगाचा एक शंख विकत घ्यावा. त्याचा अभिषेक करून त्याला देवघरात, देवांच्याबरोबर ठेवावा आणि रोज सकाळ संध्याकाळ त्याचे पूजन करावे. मित्रांनो दुसरा तोडगा तुम्ही एक चिमूटभर साखर रोज तुमच्या घराबाहेर एका ठिकाणी टाकावी. आता हा उपाय कसा करायचा? तर तुम्ही रोज सकाळी देवपूजा करताना एक चिमूटभर साखर देवापुढे ठेवावी, एक वाटीत ठेवावी.
आणि दुसऱ्या दिवशी तिथे दुसरी चिमूटभर साखर ठेवावी आणि जी आधी ठेवलेली साखर होती ती तीच साखर मुग्यांना टाकावी. रोज असच करावं तर तुम्ही रोज देवापुढे साखर ठेवावी आणि तीच दुसऱ्या दिवशी साखर मुग्यांना टाकावी. रोज हा उपाय करावा. मित्रांनो तिसरा उपाय, तोडगा जेव्हाही तुम्ही पैसे घरात आणाल, जेव्हा तुमच्या घरात पैसे येतील, पगाराचे पैसे येतील.
किंवा कुठलीही मिळकत असु द्या, व्यापाराच्या सुद्धा, कोणतेही पैसे असू द्या. तुम्ही कमावून घरी आणाल ते सगळ्यात आधी देवघरात ठेवा आणि रात्रभर देव घरातच राहू द्या आणि दुसर्या दिवसापासून तुम्हाला जे घ्यायच्या जे करायचे ते तुम्ही करू शकता. मित्रांनो नंतरचा तोडगा आहे की, आपण जितके पैसे महिन्याला कमवतो पगारातून असु द्या, व्यापारातून असू द्या तुमच्या घरात जेवढेही लोक पैसे कमावत असतील तुम्ही दर महिन्याचा कमावलेल्या पैश्यामधून अकरा रुपये बाजूला काढून ठेवा.
एखाद्या डब्यामध्ये ते अकरा अकरा रुपये तुम्ही दर महिन्याला काढून ठेवा. आणि देवघरातच ठेवा तो डब्बा आणि त्याच्यामध्ये अकरा अकरा रुपये दर महिन्याला जमा करा. अस तुम्ही करत रहा जेवढे दिवस, जेवढे महिने तुम्हाला करता येईल तेवढे महिने तुम्ही अकरा अकरा रुपये बाजूला काढून ठेवा. तुम्हाला असं वाटेल की, आता आपल्याकडे चांगले पैसे जमलेले आहेत.
दोन, चार, पाच, दहा हजार जमले असतील जेवढेही जमले असतील त्याच्यातून देवांसाठी काहीतरी खरेदी करा. म्हणजे चांदीची गणपतीची मूर्ती घ्या, चांदीची लक्ष्मीची मूर्ती घ्या किंवा अन्य तुमच्या घरात जे देवघरात नसेल ते तुम्ही त्या पैशांमधून घ्यायचे आहे. म्हणजे देवतांसाठी ते पैसे खर्च करायचे आहे. तर नक्की हे तोडगे करा तुमची आ र्थि क परिस्थिती मजबूत होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.