नमस्कार मित्रांनो,
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने स र्वा धि क फायदेशीर ठरतात. कडुलिंबाच्या पानांचा आहारात स मा वे श केल्यास तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या लाटेत देशाची मोठी हानी झाली. कारण कोरोनानं तरुणाईला टा र्गे ट केले आहे. अशा प रि स्थि ती त कोरोना व्हा य र स पा सू न स्वत:चे सं र क्ष ण करायचे असेल तर रोग प्रतिकार शक्ती वाढवणं अ त्यं त गरजेचे आहे.
त्यामुळे अनेकजण व्यायाम, योगा आणि आहारातून आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोक अनेक पदार्थ्यांचं सेवन करतात. मात्र, स र्वा धि क फायदा कशातून होतो, हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची पाने स र्वा धि क फायदेशीर ठरतात. कडुलिंबाच्या पानांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात. आ यु र्वे दा त कडुलिंबाच्या पानांचे अनेक फायदे सांगितले आहेत.
तुम्हाला एका आठवड्याहून अ धि क काळापासून खोकल्याचा त्रास असेल, तर तुम्ही कडुलिंबाच्या पानांचं सेवन साखर किंवा मि स्री सो ब त करून शकता. यामुळं तुम्हाला खोकल्यापासून आ रा म मिळेल.
कडुलिंबाच्या पानांचा वापर मुख्यत्वे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी करण्यात येतो. कडुलिंबाची पानं हे 1 ज ब र द स्त इम्यूनिटी बू स्ट र मानलं जातं. यामध्ये 130 हून अधिक बा यो लॉ जि क ल कम्पाउंड असतात आणि हे तुमची रोग प्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्याचे काम करतात कडुलिंबाच्या पानांचा वापर केवळ रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो असे नाही.
यामुळं इतरही अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहु शकता. तु्म्ही डायबिटीजचे पे शं ट असाल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचं सेवन केल्यास तुम्हाला डायबिटीजच्या त्रा सा पा सू न आ रा म मिळू शकतो.
आ यु र्वे दा नु सा र कडुलिंबाच्या छोट्या पानांमध्ये मोठ्या प्र मा णा त औषधी गु ण ध र्म असतात. यामुळं शरीरातील रक्त शुद्ध होण्यासाठी त्यांचा फायदा होतो. तसेच या पानांच्या सेवनाने चेहऱ्यावर तेज येण्यास मदत होते.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.