आपल्या आयुष्यात घडलेल्या संकटांसाठी, दुःखासाठी परमात्म्याला दोष देऊ नका, जाब विचारू नका…

नमस्कार मित्रांनो,

पुढील जन्मात आपल्याला जर जास्त प्रा र ब्ध भोगायचे नसेल, तर आपल्यासोबत चांगले वागणाऱ्या व्यक्तीसोबत आपल्याला नेहमीच चांगले वागता आले पाहीजे. कारण आपण मागील जन्मात केलेल्या काही चुकांमुळे, पापांमुळे कधी कधी आपल्या आयुष्यात खूप मोठे दुःख येत असतं, खूप मोठे संकट ओढवत असतं.

मागच्या जन्मात आपण किती चुकलेलो असतो, किती चुकीच्या गोष्टी केलेले असतात, किती पाप केलेले असतात हे सर्व आपल्याला माहीत नसतं, आठवत नसतं. परंतु त्या भगवंताला सगळे माहित असते. तो सगळे जाणत असतो त्यामुळे असे काही आयुष्यात घडल्यानंतर त्यासाठी परमात्म्याला दोष देऊ नका, त्याला जाब विचारू नका.

असे माझ्यासोबतच का घडले? असा प्रश्न त्याला विचारू नका. कारण हे सर्व तो घडवून आणत नसतो. आपल्या आयुष्यात असे जे काही घडते ते आपण पूर्वजन्मात केलेल्या काही चुकांमुळे घडत असते हे लक्षात असू द्या. ते आपले प्रा र ब्ध असते जे आपल्याला या जन्मात भोगावेच लागते. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात अशा येणाऱ्या संकटांसाठी, दुःखांसाठी परमेश्वराला दोष देऊ नका त्याला प्रश्न विचारू नका.

जेव्हा आपण असे करतो तेव्हा आपण एखादे फार मोठे पाप आपल्या आयुष्यात ओढावून घेत असतो. आपल्या आयुष्यात आधीच आपल्याजवळ पुण्याचा साठा हा फार कमी असतो. त्यात आपण अशी एखादी चूक करतो आणि त्यामुळेच त्या गोष्टीचा, त्या दुःखाचा आणि त्या संकटाचा त्रास आपल्याला अधिक होतो. त्या भगवंताला कधीच आनंद होत नसतो. तुम्हाला एखाद्या दुःखात पाहून अथवा एखाद्या संकटात पाहून त्याची तशी मुळात इच्छाच नसते.

त्यामुळे तुमचा जर त्याच्यावर मनोमन वि श्वा स असेल मी त्याचा तो माझा अशी तुमची पूर्ण खात्री असेल, तर तो नक्कीच अशा दुःखाच्या वेळी, संकटाच्या वेळी प्रसंगी सं पू र्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि तुम्हाला पूर्ण मदत करतो या सर्वातून बाहेर पडण्यासाठी तर स्वामीभक्तहो हे विचार आपल्याला कसे वाटले मला कमेंट करून नक्कीच कळवा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *