अपमानापासून वाचायचे असेल तर ही 4 कामे करणे आजच सोडा नाहीतर अपमानीत व्हावं लागेल

नमस्कार मित्रांनो,

मित्रहो बऱ्याच वेळा आपण विचार न करता अशी काही कामे करतो की, त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. अनेकदा तर कळत नकळत देखील अपमानाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे आपल्या मनात नकारात्मकताची भावना रुजते. ग्रंथांमध्येही काही कामे करणे निषिद्ध मानले जाते. अपमानापासून वाचायचं असेल तर ही 4 काम करायचे टाळा.

1) एखाद्याने कधीही इतरांचं वाईट विचार किंवा नुकसान करू नये. असे म्हणतात की, असे करणाऱ्यांना क्षणिक आनंद मिळेलही. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा संपूर्ण कुटुंबासोबत यातना सहन कराव्या लागतात. त्याचे एक उदाहरण म्हणजे राजा कंसाचे ज्यांनी आपल्या स्वतःच्या बहिणीचा मुलगा श्रीकृष्णाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण अखेरीस ते स्वतः मरण पावले.
म्हणूनच असेही म्हटले जाते की, जो कोणी वाईट कृत्य करतो त्याला त्याची भरपाई याच जन्मी भरावी लागते.

2) जशी संगत तसे गुण असं सर्वांनी ऐकलं किंवा वाचले आहे. हे प्रत्यक्षातही घडतं आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्या लोकांसारखे आपण बनतो. म्हणूनच असे म्हणतात की, एखाद्याने चांगले संगत किंवा चांगल्या लोकांमध्ये राहावे. कधीही मैत्री करताना समोरच्याला पारखून घेतले पाहिजे आणि विचारपूर्वक मैत्री केली पाहिजे. महाभारतातही दुर्योधन आणि कर्ण यांचे उदाहरण सर्वांना माहीत आहे. दुर्योधनाच्या वाईट कृत्याचा परिणाम कर्णाच्या आयुष्यावरही झाला.

3) मित्रहो एखाद्याने कधीही त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नये करू नये किंवा दान करू नये. असे म्हणतात की, जे लोक त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात किंवा जास्त पैसे देतात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचे एक उदाहरण म्हणून राजा हरिश्चंद्राकडे पाहिले जाते. त्यांनी आपले संपूर्ण संपत्ती दान केले आणि परिणामी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा त्या सहन करावा लागला.

4) मित्रांनो मुलांच्या संगोपनात कोणत्याही गोष्टीकडे दु र्ल क्ष करू नये. असं म्हटलं जातं की, चांगले संस्कार किंवा वळण लावले नाही तर मुले बिघडतात आणि त्यांच्या चुकीच्या कृतीमुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होतो. त्याचे एक उदाहरण म्हणून महाभारतात महाराज धृतराष्ट्राना पाहिले जाते जर त्यांनी आपल्या मुलगा दुर्योधनास अधर्माच्या मार्गावर जाण्यापासून थांबवले असते तर कदाचित महाभारतासारखे मोठे यु द्ध झाले नसते.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *