नमस्कार मित्रांनो,
तुमची जर स्वामी समर्थां वर श्रद्धा आहे, स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहेत, जर तुम्ही स्वामींची सेवा करत आहात,तर मग तुमच्या प्रत्येक समस्या निश्चितचं दूर होतील, सर्व अडचणी दूर होतील, सर्व संकट दूर होतील,सर्व दुःख दूर होतील,
काम करणे गरजेचे आहे, स्वामींचे जेवढे सेवेकरी आहेत, त्यांना माहीत आहे, नवीन किंवा जुन्या सेवेकर्यांना सुद्धा माहीत नसतं, ते सेवा घेण्याच्या मार्गावर असतात, सेवा घेतात, आवरर्जून सेवा करताच असतात, कोणतीही सेवा घ्या,
दिवसातुन 4 5 वेळा सेवा करा, कितीही महिन्यांची सेवा करा, एक काम खूप गरजेचं आहे, कोणतीही सेवा करा, पण ती सेवा लोभ नसलेली सेवा करा, त्यामध्ये तुमची कोणतीही इच्छा नको लोभ नको की, तुम्हाला काही मिळवाच आहे, काही तरी हवं आहे,
तर त्या गोष्टीचे फळ तुम्हाला कधीच नाही मिळणार, तुम्ही ती गोष्ट करा सेवा करा फक्त स्वामींवर श्रद्धा आहे स्वामीं वर विश्वास आहे म्हणून करा, जर तुम्ही काही मिळवण्याच्या उद्दिष्टेने सेवा करत असाल काम करत असाल,तर स्वामी पण तुमची परीक्षा बघतील,
स्वामीं वर विश्वास ठेवून करा आणि स्वामीं सगळं माहीतच असतं, सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याला काय हवं आहे आणि काय नको, हे तुम्ही नेहमी डोक्यात ठेऊनच तुम्ही ती सेवा करायला पाहिजे, सेवा करताना ती सात्विक तुमची असली पाहिजे, सात्विक सेवा केल्याने आपल्याला तेचे फळ नक्की मिळते,
सेवा किती मोठी करायची, कितीही मोठं वाचन करायचं असतं, तर ते वाचन पारायण हे सर्व बरोबर आहे, हे तुम्ही केला तर त्याचा लाभ सुद्धा मिळेल, तुम्हाला हे सर्व जमत नाहीय तरीही तुम्ही ही सेवा करत असाल, तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही फक्त स्वामींचा नाम जप करा,
यासाठी तुम्ही स्वामींसमोर बसूनच करायचं अस नाही, काही ही करताना हे एक काम तुम्ही करू शकता,
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.