नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो आपले स्वागत आहे वायरल मराठी या फेसबुक पेजवर, जवळ जवळ प्रत्येकजण सर्दी, ताप आणि अंग दुखीणे त्रस्त झालो आहोत. कारण सकाळी प्रचंड पडणारी थंडी आणि दुपारी वाढणारी उष्णता असे विचित्र वातावरणामुळे हे व्हायरल इन्फेक्शन आणखी जास्त प्रमाणात वाढत जाते.
यासाठी आपण एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. हा उपाय तुमच्यासाठी खुप उपयुक्त ठरणार आहे. कारण अगदी तुमच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या फक्त दोन पदार्थांचा वापर करून बनवलेल्या या उपायाच्या नुसत्या वासानेच तुमचे नाक मोकळे होईल.
सायन्समध्ये साचलेला कफ मोकळा होतो आणि हे दोन तीन दिवस एका विशिष्ट प्रमाणात सेवन केल्याने सर्दी, पडसे नाहीसे होऊन थकवा अशक्तपणा देखील दूर होतो. आपल्या घरातील असे कोणते 2 पदार्थ वापरून घरगुती उपाय करता येतो ते पहा.
मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला पदार्थ लागणार ते म्हणजे मोहरीच्या बिया. आपल्याला साधारण 1 चमचा मोहरीच्या बिया घेऊन खलबत्त्यामध्ये कुठून बारीक करून घ्यायचे आहे. आजही सर्व घरांमध्ये स्वयंपाकासाठी मोहरीचा वापर केला जातो.
प्रकृतीने उष्ण असलेल्या मोहरीच्या एका वि शि ष्ट ठराविक प्रमाणातील सेवनाने सर्दी पडस्याचे इन्फेक्शन कमी होण्यासाठी मदत होते. मोहरीच्या सेवनाने डोके दुखी किंवा अर्धशिशी म्हणजे ज्याला आपण मायग्रेन म्हणून देखील ओळखतो. अशी डोकेदुखी देखील या मोहरीच्या वासाने थांबते.
आपल्याला या मोहरीच्या बियांचे शक्य तेवढे बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. बारीक केलेली मोहरीच्या बियांचे पावडर साधारणत: पाव ते अर्धा चमचा एवढे पावडर आपल्या वयोगटानुसार आणि शरीर प्रकृतीनुसार एक वेळेच्या उपायासाठी घ्यायचे आहे. यानंतरचा दुसरा महत्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मध.
मध खोकल्यासाठी एक उत्तम असे रामबाण औषध आहे. फक्त ते सुद्धा असावे भेसळ असू नये. आपणास एक चमचा या प्रमाणात मध घ्यायचे आहे आणि हे दोन्ही घटक चांगल्यारीतीने मिक्स करायचे आहे. मित्रांनो तयार झालेल्या या मिश्रणाचा 3 ते 4 वेळा सुगंध वास घ्यायचा आहे.
सायन्ससाठी ही तयार केलेली आयुर्वेदिक औषध उपयोगी ठरणार आहे. डोकेदुखी थांबण्यासाठी देखील याचा उपयोग होणार आहे यानंतर हे मिश्रण हळूहळू खायचे आहे. हे मिश्रण खाल्यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नये किंवा पिऊ नये. तुम्ही उपाय दोन-तीन दिवस आणि दिवसातून दोन ते तीन वेळा केल्याने सर्दी पडसेची समस्या पूर्णतः कमी होते.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.