नमस्कार मित्रांनो,
कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..
तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि तितक्यात चमत्कार झाला कृष्णाप्पाने हालचाल केली आणि जिवंत झाला..
सर्वांनी आनंदाने स्वामींचा जयजयकार केला ..धन्य स्वामी !! धन्य स्वामी लीला !! बोला स्वामी महाराज कि जय हो !!
बोध — आजच्या प्रसंगातून हाच बोध होतो कि स्वामीवर अनन्य भक्ती असणाऱ्या भक्ताच्या संपूर्ण जीवनाचे स्वामींनीच सर्व नियोजन केलेले असते..
अगदि प्रपंचा पासून ते पारमार्थिक धेय्य स्वामीच ठरविता आणि आपल्याकडून करवून घेतात मग तेथे काळ सुद्धा आडवा येत नाही.. धन्यवाद स्वामी !! बोला स्वामी महाराज कि जय हो !!
आपला श्री स्वामी समर्थावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अजून तुम्हाला जे वाचायला आवडेल ते आम्हाला कमेंट मार्फत नक्कीच कळवा . कारण तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देत असते .
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.