नमस्कार मित्रांनो,
9 सप्टेंबर गुरूवारच्या दिवशी हरतालिका आहे. माता पार्वतीला हा नैवेद्य दाखवा, पूजेत ठेवा या वस्तू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मित्रांनो हरतालिकाचा दिवस हा विवाहित महिलांसाठी आणि कुमारिका मुलींसाठी खास विशेष दिवस असतो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सौभाग्यासाठी हे व्रत करतात, पूजा करतात.
आणि कुमारिका मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी व्रत करतात. मित्रांनो या दिवसाचे खास म ह त्त्व माता पार्वती आणि महादेवाची असते. या दिवशी माता पार्वतीचे स्मरण केले जाते, पूजा केली जाते, महादेवाची पूजा केली जाते. म्हणून या दिवशी आपण माता पार्वतीला हा खास नैवेद्य दाखवावा.
आणि त्यासोबतच या काही वस्तू आहेत त्या सुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करतो, हरतालिकाची पूजा करतो त्या पूजेमध्ये नक्की ठेवाव्यात. आता तुम्ही विचार कराल की, या दिवशी उपवास असतात महिलांचे तर या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा? तर हा खास नैवेद्य आहे.
तुम्ही हरतालिकाची जी ही पूजा करणार असाल किंवा करणार नसाल फक्त उपवास करणार असाल किंवा उपवास सुद्धा करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही हा नैवेद्य देवघरात ठेवू शकतात. किंवा पूजा केली असेल तर पूजेच्या समोर ठेवू शकतात आणि आणि नैवेद्य आहे मधाचा. हो तुम्हाला एका वाटीमध्ये थोडे 1 किंवा 2 चमचे मध काढायचे आहे.
मध तुम्ही कुठूनही मार्केटमधून आणू शकता. तिथून 1 ते 2 चम्मच मध घ्यायचे आहे आणि ती वाटी देवघरात किंवा हरतालिकाची पूजा केली असेल तिथे ठेवायचे आहे. हा नैवेद्य खास करून माता पार्वतीसाठी असतो. माता पार्वतीला मध अत्यंत प्रिय आहे. हा नैवेद्य तुम्ही सकाळी म्हणजे दुपारी किंवा रात्री सुद्धा दाखवू शकतात किंवा सकाळी सुद्धा दाखवू शकता हरतालिकाच्या दिवशी.
आता त्या सोबतच काही वस्तू आहेत ज्या पुजेत ठेवल्याने, हरतालिकेच्या पूजेत ठेवल्याने खास लाभ मिळतो. मित्रांनो पूजा केली असेल तरच या वस्तू ठेवायचे आणि नैवेद्य जो मधाचा तो पूजा केली असेल, केली नसेल तरी तो ठेवायचा आहे. आता या वस्तू कोणत्या आहेत?
तर या वस्तूमध्ये आहेत तांदूळ त्यानंतर सफेद पुल आणि कोणतेही फळे सफरचंद, केळी व काकडी कोणतेही फळ तुम्ही ठेऊ शकता. त्यासोबत तूप आणि या सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या हरतालिका पूजा मध्ये थोड्या थोड्या ठेवायचे आहे. चिमूटभर तांदूळ, एखादी सफेद पूल, एखादे फळ, एक चमचा तूप अशा या वस्तू पूजेमध्ये ठेवायच्या आहेत.
याने लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी पूजेची जेव्हा सांगता होते तेव्हा सगळ्या वस्तू या दान कराव्यात. कोणत्या गरिबाला दान करावेत किंवा वाहत्या पाण्यात त्या प्रवाहीत कराव्यात वि स र्ज न करावे, नक्की हा उपाय करा, नक्की हा नैवेद्य दाखवा, नक्की या वस्तू पूजा ठेवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.