नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो 7 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी घटस्थापना आहे. नवरात्रीचा पहिला दिवस भरपूर लोकांच्या घरी घटस्थापना होईल किंवा कलश स्थापना होईल किंवा अखंडित दिवा लावला जाईल. तर अखंडित दिवा लावायचा असेल किंवा कलश स्थापना करायची असेल किंवा घटस्थापना करायचे असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त लागतो, शुभ वेळ लागते.
आजच्या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला अ त्यं त शुभ मुहूर्त सांगणार आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तामध्येच, या वेळेतच पूजा करावी. घटस्थापना करावी, कलश स्थापना करावी किंवा अखंड दिवा लावावा. तर मित्रांनो हा शुभ मुहूर्त 7 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी सकाळी 9:33 मिनिटांनी सुरू होईल ते सकाळी 11:31 मिनिटांपर्यंत असणार आहे. हा पहिला शुभ मुहूर्त आहे.
त्याचदिवशी दुसरा शुभ मुहूर्त सुद्धा आहे. तो दुपारी 3:33 मिनिटांनी सुरू होईल ते संध्याकाळी 5:05 मिनिटांपर्यंत असणार आहे. मित्रांनो बरेच लोकं घटस्थापना असु द्या, कलश स्थापना असू द्या किंवा अखंडित दिवस आशय द्या. ते सकाळी सुद्धा यांची पूजा करतात किंवा यांची स्थापना करतात. तर तुमच्यासाठी सकाळच्या सुद्धा मुहूर्त आहे. सकाळी 9:33 ते 11:31 च्या दरम्यान किंवा काही लोक 4:30 वाजेच्या दरम्यान म्हणजे संध्याकाळी सुद्धा घटस्थापना कलश स्थापना करतात.
त्यांच्यासाठी दुपारच्या सुद्धा मुहूर्त आहे. 3:33 वाजेपासून ते 5:05 वाजेपर्यंत असा हा मुहूर्त आहेत. असे 2 मुहूर्त आहेत तर तुम्हीसुद्धा या वेळेतच नवरात्रीच्या पहिल्या त्याचे पूजन करा. घटस्थापना करा, कलश स्थापना करा किंवा अखंडित दिवा लावत असाल तर अखंडित दिवा सुद्धा या वेळेतच तुम्ही लावावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.