6 सप्टेंबर मोठी पिठोरी अमावस्या घरावर ओवाळून इथे टाका ही एक वस्तू

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो 6 सप्टेंबर मोठी पिठोरी अमावस्या घरावरून ओवाळून इथे टाका ही एक वस्तू. मित्रांनो घरावर कोणाचीही नजर लागणार नाही आणि घरावर कोणतीही अडचण येणार नाही. 6 सप्टेंबर सोमवारच्या दिवशी दर्श अमावस्या आहे, सोमवती अमावस्या आहे आणि त्यासोबतच पिठोरी अमावस्यासुद्धा आहे.

तिला दर्श सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि हा दिवस श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार सुद्धा आहे. मित्रांनो ही सगळ्यात मोठी अमावस्या समजली जाते ज्या दिवशी पिठोरी अमावस्या येते. आपण याला पोळा म्हणून सुद्धा ओळखतो आणि पोळा हा सण आपण साजरा करत असतो.

तर मित्रांनो या दिवशी तुम्हाला तुमच्या घरावरून ही एक वस्तू ओवाळायची आहे. जसे घड्याळीचा काटा जसा फिरतो तसे आपल्याला ही वस्तू ओवळायची आहे.आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो पिठोरी अमावस्या पिठोरी म्हणजे पिटाचे कणीकाचे महत्त्व या दिवशी असते. म्हणून आपल्याला कणीकाचे दोन गोळे बनवायचे आहे.

म्हणजे आपण चपातीसाठी जसे पीठ मळून घेतो तर त्या मळलेल्या पिठाचे आपण चपाती बनवायला गोळे करतो तसेच दोन गोळे तुम्हाला छोटे-छोटे करायचे आहेत आणि ते गोळे घेऊन तुम्हाला संध्याकाळी सहा सप्टेंबर सोमवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे. आणि मुख्य दारात उभा राहायचा आहे.

अस उभं राहायचं की, आपले तोंड हे आपल्या घराच्या आत दिशेने असले पाहिजे. म्हणजे आपण घराच्या बाहेरच उभे राहायचे पण आपण जस उभ राहायचं आत बघतोय. आणि त्यानंतर उभे राहून जसे घड्याळाचा काटा फिरतो तसे दोन गोळे आपल्या उजव्या हातात घेऊन घड्याळीचा काटा फिरतो तसं तीन वेळेस आपल्याला दरवाजाच्या वरून खालपर्यंत असा राऊंड मारायचा आहे.

गोल ते तीन वेळेस गोळे फिरवायचे आहेत ते झाल्यानंतर तुम्हाला ते गोळे घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहे टाकून द्यायचे आहे. कुठेही टाकू शकता तुम्ही फक्त थोड्या लांब अंतरावर टाका. कुठेही टाका रोडवर टाका, कंपाऊंड असेल तर कंपाऊंडच्या बाहेर बाहेर टाका कुठेही तुम्ही टाकू शकतात. पण हे दोन गोळे नक्की टाका. जी ही नजर असेल, जी ही अडचण असेल, संकट समस्या असतील, पिडा, दोष असतील सगळं काही तुमच्या घरावरून निघून जाईल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *