नमस्कार मित्रांनो,
6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या या दिवशी करा हा चमत्कारी उपाय. घरातून कटकटी गरीबी कायमचे दूर होईल, कायमची निघून जाईल. मित्रांनो आपल्या घरात जर कटकटी असतील, भांडण असेल, वाद विवाद असेल, एकमेकांचे पटत नसेल, पती-पत्नीचे पटत नसेल तर तुम्ही सुद्धा 6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी हा सगळ्यात मोठा दिवस मानला जातो.
हा सगळ्यात मोठी ही अमावस्या मानली जाते. तर या दिवशी तुम्ही आज चमत्कारी उपाय करा. तुमच्या घरातून सर्व काही जे वाईट आहे, जे न का रा त्म क आहे ते निघून जाईल यासाठी तुम्हाला फक्त एक छोटासा च म त्का रि क उपाय या दिवशी करायचा आहे म्हणजे सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी करायचा आहे. सर्वपित्री अमावास्या म्हणजे सर्व पितरांचा दिवस सर्व पितरांना या दिवशी घास टाकला जातो.
या दिवशी त्यांना तर्पण केले जाते, तर याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सर्वपित्री अमावस्या 6 ऑक्टोबरला आहे तर 6 ऑक्टोबरच्या दिवशी सकाळी देव पूजा करण्याच्या वेळेस 7 किंवा 8 वाजेच्या दरम्यान तुम्हाला एक नारळ देव घरात ठेवायचा आहे. मित्रांनो तुम्ही आधीच म्हणजे 5 तारखेला 1 नारळ घरात आणून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी 6 ऑक्टोबरच्या दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घरात ठेवायचा आहे.
त्याची हळद-कुंकू, अक्षता टाकून पूजन करायचे आहे. सकाळी तुम्हाला नारळ तो ठेवून द्यायचं आहे. बाकी दुसरं काहीच करायचं नाही. आणि संध्याकाळी त्याच दिवशी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला देवघरासमोर बसून त्या नारळासमोर बसून तुम्हाला एक वेळेस कालभैरव अष्टक 1 वेळेस वाचायचा आहे. कालभैरव अष्टक हे स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोतीमध्ये दिलेले आहे तर तुम्ही कालभैरव अष्टक वाचू शकतात.
जर तुमच्याकडे नित्यसेवा ही पोती नसेल तर गुगलवर तुम्ही कालभैरव अष्टक मराठी असं टाकलं तर तिथे मराठीमध्ये कालभैरव अष्टक तुम्हाला मिळेल. तर तुम्ही एक वेळेस कालभैरव अष्टक वाचायचे आहे. कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे. देवघरासमोरच तुम्हाला तो नारळ फोडायचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नारळ फोडताना ते पाणी नारळातील पाणी तुम्हाला एखाद्या वाटीत, ग्लासामध्ये जमा करायचा आहे.
थोडं का असो पण ते पाणी तुम्हाला काढायचा आहे, जमा करायचा आहे. नंतर ते पाणी जर तुम्ही जमा केलं तर तुम्हाला ते पाणी तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचे आहे ते पाणी प्यायचं नाही. तुम्हाला संपूर्ण घरात जेवढे रूम असतील सगळ्या रूममध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचे आहे आणि तो प्रसाद नारळाचा प्रसाद घरातल्या सगळ्यांनी खायचा आहे. असा उपाय तुम्हाला 6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी करायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.