नमस्कार मित्रांनो,
6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या संध्याकाळी इथे जागा ही 1 वस्तू लक्ष्मी प्राप्ती होईल आणि पैसा कधीच कमी पडणार नाही. मित्रांनो 6 ऑक्टोबरचा दिवस हा सगळ्यात मोठा दिवस आहे. कारण तुम्हाला माहीतच आहे की, पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवटचा दिवस हा सर्वपित्री अमावस्याचा दिवस असतो. सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते.
जर आपण तिथीनुसार श्राद्ध करत नसलो तर या दिवशी श्राद्ध केल्याने प्र त्ये क पितृना ते लागत असते. प्र त्ये क पितृ त्या दिवशी अर्पण होत असतात आणि त्यांना ते तर्पण जात असते. म्हणून मित्रांनो आपल्याला या दिवशी काही उपाय काही सेवा, काही उपासना करायचा असतात. आजचा हा उपाय तुम्ही सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी संध्याकाळी अवश्य करा.
संध्याकाळी देवपूजा करण्याच्या वेळेस तुम्हाला ही 1 वस्तू जाळायची आहे. आता ही वस्तू कोणती आहे आपण सविस्तर याची माहिती बघुया. तर मित्रांनो संध्याकाळी सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी सहा किंवा सात वाजेच्या दरम्यान तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. एक वाटी घ्यायचे आहे त्या वाटेमध्ये एक कापूर वडी, तुमच्या घरात कापूर असेल त्या कापूरची वडी त्या वाटीमध्ये ठेवायचे आहे.
त्यानंतर त्या कापूरवर तुम्हाला एक लवंग ठेवायचे आहे. हो मित्रांनो आपल्या घरात मसाल्यामध्ये स्वयंपाकात आपण जी लवंग वापरतो ती लवंग घ्यायचे आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की, लवंग ही अखंडित असली पाहिजे. तुटलेली, फुटलेली नसली पाहिजे. अखंडित संपूर्ण लवंग असली पाहिजे. ती लवंग तुम्ही त्या कापूरवर ठेवायची आणि तो कापूर तुम्हाला जाळायचा आहे.
मित्रांनो हा कापूर जाळल्यानंतर तुम्ही तो कापूर घेऊन तुमच्या संपूर्ण घरात जेवढेही रूम असतील त्या सगळ्या रूममध्ये फिरायचे आहे. जेणेकरून तो कापूर आणि लवंगचा धूर तुमच्या संपूर्ण घरात पसरेल. याने घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, इडा पिडा दोष, सर्वकाही जळून खाक होईल. सर्व नष्ट होईल आणि याने लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. लक्ष्मी प्राप्ती होईल आणि बरकत राहील सुख-समृद्धी राहील पैसा कधीच कमी पडणार नाही.
मित्रांनो घरात फिरून झाल्यानंतर ती वाटी पुन्हा देव घरात आणून ठेवून द्यायची आणि दुसर्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जे ही त्यात जळालेली लवंग असेल तर ते तुम्ही तुळशीमध्ये ठेवून द्यायचे आहे. तुळशीच्या मातीखाली गाडून द्यायचा आहे, मातीत पुरून द्यायचे आहे. असा हा उपाय तुम्हाला 6 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी करायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.