नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो दिवाळी पाडवा घरामध्ये आणा ही 100 रुपयाची 1 वस्तू मित्रांनो वर्षभर पैसा कमी पडणार नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्वतः वास्तव्यास येईल. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर होईल. मित्रांनो कोणती आहे ती गोष्ट त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभरामध्ये साडेतीन शुभ मुहूर्त असतात.
त्यामध्ये दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया हे 3 परिपूर्ण योग असतात. आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त असतो. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ आपण या दिवशी करू शकतो. कारण हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही काम करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते.
या वर्षी दिवाळीच्या पाडव्याची वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत जो तुम्हाला दिवाळीच्या पाडव्यादिवशी करायचा आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो या दिवशी आपण जितकी शुभ कार्य करू शकतो तितके शुभ कार्य आपण करायचे आहेत. पण मित्रांनो त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये अशी 1 वस्तू आणायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर धन धान्याची, पैशाची कमतरता राहणार नाही.
मित्रांनो आपलं घर धन ऐश्वर्याने आणि सुख समृद्धीने भरून राहील. मित्रांनो दिवाळी पाडव्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे लोक सोने आणि चांदीच्या वस्तू किंवा नाणी खरेदी करतात. पण या व्यतिरिक्त आपल्याला या वस्तू खरेदी करायचे आहेत. पण मित्रांनो आता सोन्या चांदीची किंमत इतकी वाढली आहे की, ती सर्वसामान्य लोकांना घेणं शक्य नाही.
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की, अशी 1 वस्तू किंवा 2 वस्तू ज्या की, आपल्याला दिवाळी पाडव्याला खरेदी करायची आहे. त्यामुळे आपल्याला सोने चांदी खरेदी केल्याचं पुण्य मिळेल. जो लाभ सोने चांदी घेऊन मिळणार होता तो लाभ आपल्याला देखील मिळेल. मित्रांनो कुठली आहे ही वस्तू चला तर पाहुयात. त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
मित्रांनो आपल्याला या दिवशी जी वस्तू आणायची आहे ती वस्तू म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची मिठाई. मित्रांनो याबरोबरच यामुळे भगवान विष्णू तसेच स्वामी समर्थ महाराज तसेच माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होतील. पिवळ्या रंगाचे वस्त्र आणा आणि त्याबरोबरच पिवळ्या रंगाची मिठाई आणा तुम्ही घरामध्ये जर पिवळ्या रंगाची मिठाई तयार केली तरी सुद्धा चालेल.
पण मित्रांनो आपणास भगवंतांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत. आणि घरात सर्वांना प्रसाद म्हणून खायचे आहे. मित्रांनो यामुळे माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि स्वामी समर्थ महाराजांचा आ शी र्वा द तुमच्यावर राहील. मित्रांनो जर तुम्हाला अगदीच काही खरेदी करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरासाठी एखादी चांगली शोभेची वस्तू सजावटीच्या वस्तू घ्या किंवा एखादी भगवंताची मूर्ती किंवा फोटो फ्रेम घ्या.
जर तुम्ही घरामध्ये की, फोटो फ्रेम किंवा मूर्ती आणली तरी सुद्धा चालेल तुमच्यावर भगवंताचा आ शी र्वा द राहिला आणि तुमच्या घरा मध्ये त्या मूर्तीच्या त्या फोटोच्या स्वरूपात एक स का रा त्म क ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता निघून जाईल व सर्व सुखी समाधानी आणि आरोग्यदायी तुमचं घर राहील.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.