नमस्कार मित्रांनो,
आज म्हणजेच 5 डिसेंबर रविवारी देव दिपावली आहे. हे देवांचे दिवाळी मानले जाते. या दिवशी काही साधे सोपे उपाय करून आपण आपलं भाग्य आपलं अशी प्रबळ बनवू शकता. या देव दिवाळीच्या दिवशी कोणत्याही जवळपासच्या मंदिरात जाऊन गोरगरिबांना मिठाचं दान नक्की करा. मिठाच्या अर्धा किलो एक किलोच्या बॅग्स, पिशव्या मिळतात.
हे मिठाच दान आणि सोबत थोडेसे पैसे आपल्या कुवतीनुसार इच्छेनुसार आपण गोरगरिबांना दिल्यास जीवनातील मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होतात. जर तुमचं घराच स्वप्न अपूर्ण आहे तुमचं स्वतःचं घर व्हावं अशी तुमची इच्छा आहे तर या स्वप्नपूर्तीसाठी आपण कोणत्याही व्यक्तीला छत्रीच दान करा. काळ्या रंगाची छत्री. घरामध्ये जितके सदस्य आहेत त्या प्रत्येकाने एक एक छत्रीचे दान करायच आहे.
ही छत्री दान करताना ती नेहमी उघडून दान करावी आणि परमेश्वराकडे प्रार्थना करावी आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची,मित्रांनो घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. या दिवशी घरातून वास्तुदोष दूर करण्यासाठी घरासमोर अंगणात शेणाने एक स्वस्तिक नक्की रेखाटाव. यामुळे वास्तुदोष दूर होतात, घरात सुख समाधान लाभत.
देव दिवाळीच्या दिवशी कोणत्याही विधवा स्त्रीला आपण गोडधोड खाऊ घालावं आणि तिची यथाशक्ती सेवा करावी. तिला ज्या वस्तूंची गरज आहे त्या वस्तू तिला पुरवाव्यात. यामुळे सुद्धा भाग्य प्रबल बनण्यात मोठी मदत होते. देव दिवाळीच्या दिवशी आपल्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये 1 झेंडा लाल रंगाचा ध्वज नक्की लावावा. त्यामुळे जीवन सरळ आणि सुगम बनत.
ज्यांना संतान सुख नाहीये, मूल बाळ नाहीये त्यांना जीवनामध्ये प्रतिष्ठा हवी आहे, नाव लौकिक हव आहे, सुख हवं आहे, यश हवं आहे अशा लोकांनी देव दिपावलीस कोणत्याही मंदिरात जाऊन त्या ठिकाणी इत्र म्हणजेच अत्तर शिंपडावे आणि परमेश्वराकडे तुमची जी इच्छा आहे ती बोलून दाखवावी. या सर्व गोष्टींची प्राप्ती नक्की होते.
आणि मित्रांनो सर्वात मोठा आणि प्रभावशाली उपाय म्हणजे देव दिवाळीच्या दिवशी कोणत्याही जलाशयानजीक मग जलाशय म्हणजे विहीर असेल, नदी असेल, सरोवर असेल, तळे असेल किंवा समुद्र असेल या जलाशयाजवळ आपण 1दिवा नक्की प्रज्वलित करावा आणि तो प्रज्वलित केल्यानंतर आपण एक सिक्का कितीही रुपयांचा एक सिक्का त्या नदीमध्ये, त्या जल पात्रांमध्ये आपण एक सिक्का नक्की टाकावा.
त्यामुळे धनामध्ये पैशांमध्ये प्रचंड वृद्धी होते असं हिंदू धर्म शास्त्रात सांगितलेल आहे आणि हे सर्व उपाय करगर ठरावेत या सर्व उपायांमध्ये आपल्याला यश मिळव अस जर वाटत असेल तर आज आपण आजपासून आपल्या मातापित्यांची सेवा करण्यास प्रारंभ करा. सोबतच या जीवसृष्टीवर जे जे मुके जीव आहेत त्यांची सुद्धा सेवा करा आपल्याला या उपायांचा फळ नक्कीच लाभेल.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.