नमस्कार मित्रांनो,
आज 4 डिसेंबर शनिवार सूर्यग्रहण आहे आज इथे टाका तुळशीचे पान वाईट प्रभाव तुमच्यावर होणार नाही. आज सूर्यग्रहण आहे तसे तर सूर्यग्रहण भारतावर परिणाम करणार नाहीये. भारतातून दिसणार नाहीये. परंतु तरीही आकाश गंगेमध्ये काही हालचाली होत असल्या तर त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक ग्रहावर पडत असतो.
म्हणून मित्रांनो आपण त्यांच्या नियमांचे पालन करायलाच पाहिजे. तसाच एक नियम आहे तुळशीच्या पानांचा जो आपल्याला आज करायचा आहे. मित्रांनो सूर्यग्रहण असल्याने सूर्यग्रहण दिवसभर असले किंवा काही वेळ असला तरी आपल्याला त्याचे नियम दिवसभर पालन केले गेले पाहिजे.
तर मित्रांनो तुम्हाला थोडे तुळशीचे पानं तोडून घ्यायचे आहेत. पाच सहा दहा-पंधरा तुम्ही तोडून ठेवावेत आणि त्यानंतर 4 डिसेंबर आजच्या दिवशी तुम्हाला ही तुळशीचे पान काही वस्तूमध्ये टाकायची आहेत. त्या वस्तू कोणत्या आहेत? तर मित्रांनो पहिली वस्तू म्हणजे तुमच्या घरात असलेले कणिक.
पीठ कोणतेही असेल गव्हाचे, बाजरी, मका ज्याचे असेल त्याचे त्याच्यामध्ये तुम्ही एक एक तुळशीचे पान टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे पिण्याचे पाणी असेल, माठ असेल तर माठात तुम्हाला तुळशीचे पान टाकायच आहे. तुम्ही स्वयंपाक केला चपाती भाकरी केले असेल त्यामध्ये तुळशीचे पान एक एक टाकायचं आहे.
त्यानंतर तुमच्या देवघर असेल देवघरामध्ये एक तुळशीचे पान ठेवायच आहे. त्यानंतर तुमची तिजोरी असेल तर तिजोरीमध्ये तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायच आहे. अशा रीतीने तुम्ही तुमच्या मुख्य मुख्य ठिकाणी जे खाण्यापिण्याच्या वस्तू असतात तिथे सुद्धा तुम्ही तुळशीचे पान ठेवू शकतात.
अशा रीतीने तुम्ही तुळशीचे पान 4 डिसेंबर आजच्या दिवशी सूर्यग्रहणाच्या दिवशी ठेवायचे आहे. तुळशीच्या पानाने आपल्यावर सूर्यग्रहणाचा वाईट प्रभाव पडत नाही. आणि कोणत्याही दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. तर मित्रांनो नक्की तुम्ही असे तुळशीचे पाने तुमच्या खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये अवश्य ठेवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.