नमस्कार मित्रांनो,
2021 हे साल आज समाप्त होणार आहे आणि आज रात्री बरोबर 12 वाजता मध्यरात्री 12 वाजता 2022 च्या नववर्षास प्रारंभ होत आहे. अशा वेळी या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबर रात्री बारा वाजता आपण आपल्या कुटुंबियांसहित या एका पदार्थाचे सेवन नक्की करा.
हा पदार्थ तंत्र मंत्र शास्त्रात फार मोठी मान्यता ठेवतो. या पदार्थाचं सेवन या वर्षाच्या समाप्ती समयी म्हणजेच नववर्षाच्या प्रारंभी जर आपण केलं तर 3 प्रकारचे लाभ आपल्याला प्राप्त होतात. पहिली गोष्ट घरातून गरिबी दरिद्रता निघून जाते. संपूर्ण वर्षभर पैसा आपल्याकडे येऊ लागतो. पैशाची तंगी ही 2022 या संपूर्ण वर्षात आपल्याला जाणवणार नाही.
दुसरी गोष्ट शनीची साडेसाती किंवा शनीची कोणतेही दोष मग दह्या म्हणजे अडीचकी असेल, अंतर्दशा महादशा असेल शनीचे कोणतेही दोष यांने समाप्त होतात.
तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणी काही केलेलं असेल, काही बाधा असेल, तुमच्यावर जळणाऱ्या एखाद्या व्यक्तीने,
तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये रोड निर्माण करण्यासाठी, अडथळे निर्माण करण्यासाठी जर काही बाधा उत्पन्न केली असेल, तर बाधा सुद्धा या वस्तूच्या सेवनाने समाप्त होते.
अगदी संपूर्ण वर्षभर अशा प्रकारच्या तंत्र मंत्र बाधांपासून आपल्या कुटुंबियांच आरक्षण होतं. मित्रांनो ही वस्तू कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा पूजेच्या दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल. या वस्तूचे नाव आहे काळे उडीद. त्या काळे उडीदाचे सेवन कसं करावं?
रात्री 12 वाजल्यानंतर अगदी बारा सव्वा बारा साडेबारा वाजेपर्यंत मात्र लवकरात लवकर करा. नवीन वर्षाचा प्रारंभ आणि या 2021 वर्षाची समाप्ती म्हणजे 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी जो मध्य आहे बरोबर मध्यरात्री 12 वाजता आपण त्या पदार्थाचं सेवन करायचा आहे.
यासाठी आपण इतर आखे काळे उडीद किंवा काळे उडदाची डाळ यांचा वापर करू शकता. हे डाळ किंवा उडीद आपण शिजवून घ्या आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने 1 चमचाभर खाल्ले तरी चालेल. हे काळे उडीद खायचे आहेत.
जर शिजवून घेणं आपल्याला शक्य नसेल तर आपण कच्चेच म्हणजेच डाळही चालते आणि काळे उडीद आखे सुद्धा चालतात. अगदी दोन चार दोन चार दाणे तोंडात टाकून आपण खाल्ले तर हे 3 लाभ आपल्याला या वर्षाच्या प्रारंभी नक्की प्राप्त होतील.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.