नमस्कार मित्रांनो,
30 नोव्हेंबर मोठा मंगळवार उत्पत्ती एकादशी या मंत्राचा 1 माळ जप करा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो 30 तारखेला म्हणजेच 30 नोव्हेंबरला या महिन्याची शेवटची एकादशी आहे. या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात.
आणि हा दिवस मंगळवारचा दिवस आपल्या कुलदेवीचा गणपतीचा दिवस मानला जातो. या दिवशी एकादशी आलेली आहे. आणि प्रत्येक एकादशीला आपण एका मंत्राचा जप अवश्य करावा. तो जप आपण सकाळी केला संध्याकाळी केला केव्हाही केला तरी चालतो परंतु या मंत्राचा जप एकादशीच्या दिवशी केला तर आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला खूप सारे लाभ होतात.
आपले रक्षण होते, आपली इच्छा पूर्ण होतात आणि महिला असेल, पुरुष असेल कोणीही एकादशीच्या दिवशी या एका मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. देवघरासमोर बसून तुम्हाला सगळ्यात आधी आपले हात पाय तोंड धुवून देवघरासमोर बसायचं आहे. दिवा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर 1 माळ त्या माळेनेच या मंत्राचा जप करायचा आहे.
हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मित्रांनो एकादशी म्हणजे विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकादशी मानली जाते. हा दिवस खास त्यांच्याच मानला जातो आणि त्यांचीच पूजा एकादशीच्या दिवशी केली त्यांच्याच मंत्राचा जप एकादशीच्या दिवशी केला तर आपल्याला लाभ नक्की होतो.
म्हणून मित्रांनो आपल्याला वासुदेवाय नमः वासुदेवाचा या मंत्राचा जप करायचा आहे. तर मित्रांनो तुम्हीही 30 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी उत्पत्ती एकादशी आहे या दिवशी या मंत्राचा जप 1 माळ करायला अजिबात विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.