नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ 27 नोव्हेंबर मोठा शनिवार कालभैरव जयंती फक्त 11 वेळेस वाचा हे घराचे रक्षण होईल. मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे कि, काल भैरव आपण त्यांची पूजा केली त्यांची उपासना केली आणि हे जर प्रसन्न झाले तर आपल्याला कधीच कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत नाही.
प्रत्येक संकटापासून अडचणींपासून दुःखापासून आपले रक्षण होते. म्हणून स्वामींच्या केंद्रात सुद्धा कालभैरवाची सेवा दिली जाते. रोज संध्याकाळी कालभैरवाची सेवा करायला सांगितली जाते. कारण कालभैरव जर प्रसन्न झाले तर न का रा त्म क असेल वाईट शक्ती असेल इडा पीडा दोष असेल सगळ्या गोष्टींपासून आपले आपल्या परिवाराच्या आपल्या घराचे रक्षण होते.
तर मित्रांनो 27 तारखेला शनिवारच्या दिवशी कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी संध्याकाळी तुम्हाला 11 वेळेस या गोष्टीचे वाचन करायचे आहे. देवघरासमोर बसून तुम्ही हे वाचन करायचे आहे. अगरबत्ती लावून या गोष्टीचे वाचन तुम्हाला करायचे आहे. महिला पुरुष कोणीही या गोष्टीचे वाचन करू शकता.
आणि हे वाचल तुम्हाला नित्यसेवा या पोतीमधून करायच आहे. आता कसले वाचन करायचे आहे. तर मित्रांनो अर्थातच कालभैरव जयंती आहे म्हणून तुम्हाला कालभैरव अष्टक 11 वेळेस वाचायचा आहे. आणि कालभैरव अष्टक स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोतीमध्ये दिलेल आहे.
तर तुम्ही 27 नोव्हेंबर शनिवारच्या दिवशी 11 वेळेस कालभैरव अष्टक वाचायचा आहे. बरेच लोकं रोज रात्री रोज संध्याकाळी देवपूजा करताना एक वेळेस कालभैरव अष्टक वाचत असतील परंतु शनिवारच्या दिवशी कालभैरव जयंती आहे. या निमित्ताने आपल्याला त्या संध्याकाळी शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 11 वेळेस कालभैरव अष्टक वाचायचा आहे.
कालभैरव अष्टक वाचून झाल्यानंतर जी अगरबत्ती आपण लावली होती त्या अगरबत्तीची उदी घरातील जेवढीही लोक असतील त्यांच्या कपाळी टिळा लावायचा आहे. तर नक्की कालभैरव अष्टक 11 वेळेस शनिवारच्या दिवशी वाचायला विसरू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.