नमस्कार मित्रांनो,
25 नोव्हेंबर गुरुवार गुरुपुष्यामृत योग इथे ठेवा एक हळकुंड घरात भरभराट येईल. लक्ष्मीचा आ शी र्वा द मिळेल, लक्ष्मीची कृपा होईल आणि घरातून पैसा सुख समृद्धी कधीच कमी होणार नाही. मित्रांनो 25 नोव्हेंबर गुरूवारच्या दिवशी सगळ्यात मोठा योग येत आहे तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग.
या दिवसाची अशी मान्यता आहे की, या दिवशी कोणतेही महत्वाचे किंवा खरेदी केली तर ती कधीच आपल्यापासून दूर जात नाही किंवा आपल्याला त्यामध्ये कधीच तोटा होत नाही. म्हणून या दिवशी भरपूर लोक सोना चांदी खरेदी करतात किंवा मोठमोठे व्यवहार करत असतात.
परंतु या दिवशी जर आपण लक्ष्मीची आराधना किंवा महालक्ष्मीची सेवा किंवा काही उपाय केले किंवा माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू जर घरात आणल्या तरअशी मान्यता आहे की, लक्ष्मी माता आपल्या घरात येते. यासाठी आजचा हा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे तुम्हाला फक्त या ठिकाणी एक हळदकुंड ठेवायच आहे.
आता हे हळदकुंड तुम्हाला पूजा सामग्री जिथे मिळते तेथून एक आखी हळदकुंड आणायची आहे. जी कुठूनही तुटलेली फुटलेली नसायला पाहिजे. ती संपूर्णत: अखंडित असली पाहिजे. ती आखी हळदकुंड संपूर्ण हळदकुंड आणल्यानंतर 25 नोव्हेंबर गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस तुम्ही देवघरासमोर बसून माता लक्ष्मीसमोर ती हळदकुंड तुम्हाला ठेवायची आहे.
आणि हळद कुंकू अक्षता टाकून लक्ष्मी मातेची आणि त्या हळदकुंडाची तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर हात जोडून लक्ष्मी मातेला सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी प्रार्थना करायची आहे. यशासाठी प्रार्थना करायची आहे. लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे.
प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्ही तिथून उठायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी आंघोळ वगैरे करून पुन्हा देवघरात जाऊन देव पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेची पूजा करायची आहेत आणि जे हळकुंड आपण गुरूवारच्या दिवशी ठेवले होते ते तेथून उचलायचे आहे.
आणि ते हळकुंड आपण आपल्या तिजोरीत, कपाटात किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्यात, ऑफिसमध्ये ठेवायचे आहे. हे लक्ष्मी मातेचा आ शी र्वा द म्हणून गुरूपुष्यामृत योगाचे आ शी र्वा द म्हणून आपण आपल्या घरात ठेवा. कधीच पैसा कमी होणार नाही, कधीच सुख समृद्धी कमी होणार नाही.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.