नमस्कार मित्रांनो,
25 नोव्हेंबर गुरुवारी गुरु पुष्य नक्षत्र लागलेले आहे. यालाच गुरुपुष्यामृत योग असही म्हणतात. अशा या गुरु पुष्य नक्षत्रावर अनेक जण आपल्या घरात केळीच्या झाडाचे मूळ आणतात. मात्र ही चूक आपण करू नका. केळीच्या झाडाच मूळ आणताना त्याचे काही नियम असतात. जर या नियमांचे पालन करण्यात आला नाही तर घरात दरिद्रता निर्माण होते. एका पाठोपाठ एक व्यक्ती आजारी पडतात आणि संपूर्ण घर विनाशाच्या दिशेने निघत.
जरी केळीच झाड हे भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अतिप्रिय आहे. या झाडांमध्ये प्र त्य क्ष भगवान श्रीहरी श्री विष्णु वास करतात. तरीसुद्धा गुरुपुष्यामृत योगावर या झाडाचे मूळ आणताना काही नियमांचे काटेकोरपणे पालन करणं फार महत्त्वाच आहे. जर तुमच्या घरात गरिबी आहे दरिद्रता आहे तर केवळ हे एक मूळ गुरुपुष्यामृत योगावर विधी पूर्व घरात आणल्यास आपल्या घरातून गरीबी निघून जाते. प्रत्यक्ष भगवंत भगवान श्रीहरी श्री विष्णू आपल्या घरात वास करतात.
आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी श्रीविष्णू त्याच ठिकाणी माता लक्ष्मी आपले निरंतर कृपा बरसवतात. सोबतच ज्यांच्या विवाहामध्ये समस्या आहेत, विवाह जुळत नाहीत, लग्नासाठी योग्य स्थळे मिळत नाहीत, वैवाहिक जीवनामध्ये बाधा आहेत, नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये प्रमोशन नाही, व्यापार उद्योग धंदा चालत नाही अशा सर्व लोकांनी हा एक उपाय नक्की करून पहावा. मित्रांनो याची विधी नक्की कोणती आहे आणि कोणकोणत्या चुका आपण कटाक्षाने पाळाव्यात संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात.
मित्रांनो 25 नोव्हेंबर गुरुवारी गुरुपुष्यामृत योग हा सकाळी 06:54 मिनिटांपासून ते सायंकाळी 06:48 मिनिटांनी पर्यंत आहे. या कालावधीत आपण हा उपाय करायचा आहे. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या दिवशी अगदी दिवसभरात कधीही सायंकाळी केला सुर्य मावळण्यापूर्वी तरीही चालेल. जवळपासच्या केळीच्या झाडाजवळ जावं असं केळीचे झाड की, ज्याला केळी आलेली आहे ज्याला फळ आहे.
अशा केळीच्या झाडाजवळ जाऊन जाताना थोडे जल म्हणजेच पाणी तांब्यात घेऊन जायचं आहे. दोन अगरबत्ती घेऊन जायचे आहे, हळदी कुंकू घेऊन जायचं आहे. आणि या झाडाला हे जल अर्पण करून हळदी कुंकू वाहून 2 अगरबत्ती प्रज्वलित करून मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे. की, हे भगवान श्रीविष्णू स्वरूप केळीच्या वृक्षा उद्या आम्ही तुझी मूळ घेऊन जात आहोत. आमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, जॉब मिळावा, प्रमोशन व्हावं, नोकरीमध्ये प्रगती व्हावी तुमची जी काही इच्छा आहे त्याठिकाणी तुम्ही बोलून दाखवायचे आहे.
आणि निमंत्रण द्यायच आहे या केळीच्या वृक्षास की, हे केळीच्या वृक्षा आपण आमच्यासोबत यावं, आमच्या घरात, वास्तूमध्ये, दुकानांमध्ये, फॅक्टरीमध्ये वास्तव्य करावे वास करावा. आपल्या कृपेने आमच्या जीवनात धन सुख समृद्धी निर्माण व्हावी अशी प्रार्थना करून आपण घरी परत यायच आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे या गुरुवारी जेव्हा गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे सकाळी 06:54 पासून कदाचित आपल्या भागात एक दोन तीन मिनिटे हा वेळ होऊ शकतो. सकाळी साधारणतः 06:54 मिनिटांच्या नंतर आपण स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे.
आणि एखादा लाकडाच्या सहाय्याने त्यात केळी जवळच्या झाडाची माती खोदायची आहे. या केळीची मूळ आपल्याला आवश्यक आहेत. मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही धातूचा वापर मग खुरप असेल, विळा असेल, कुदळ असेल, फावडा असेल यांचा वापर न करता केवळ लाकडाच्या मदतीने आपण त्या ठिकाणाची थोडीशी माती खोदायची आहे उकरायची आहे. आणि या केळीच्या वृक्षाचा छोटासा तुकडा हे पाहा त्यापूर्वी आपण पुन्हा एकदा मनोभावे नमन करायचं आहे वंदन करायचं आहे आणि त्यानंतरच माती खोदायची आहे.
हा थोडासा तुकडा काढायचा आहे. पुन्हा एकदा वंदन करून आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर या केळीच्या मुळाचा जो तुकडा आहे तो साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर गंगाजलाने धुवा, अनेकांच्या घरात गंगाजल नसत. हे गंगाजल कोणत्याही पूजेच्या दुकानांमध्ये किंवा मोठमोठ्या मंदिराशेजारी ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी तुम्हाला विक्रीला सहज दिसून येईल. अ त्यं त प्रभावशाली अशा प्रकारचे उपाय किंवा शुद्ध करण्यासाठी पवित्रता निर्माण करण्यासाठी गंगाजल वापरलं जातं.
गंगाजल नसेल तर अगदी घरातील पाणी सुद्धा वापरू शकता. गंगाजल त्यावरचे शिंपडायचे आहे धूप दीप दाखवायच आहे. एखाद्या पाटावरती पिवळ्या रंगाचे वस्त्र हंथरा त्यावरती हा केळीचा तुकडा ठेवा आणि त्याठिकाणी आपण एखादी अगरबत्ती प्र ज्व लि त करायचे आहे किंवा धूप प्र ज्व लि त करायचे आहे, दिवा लावायचा आहे. आणि त्या ठिकाणी मनोभावे हात जोडून एक मंत्र सांगत आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा कमीतकमी 5 माळा जप एका माळेमध्ये 108 मनी असतात कमीतकमी 5 माळा जप या मंत्राचा करणे अनिवार्य आहे.
अनेक जण केवळ मूळ आणतात धारण करतात आणि त्याचा कोणताही फायदा होत नाही. आणि या ही पुढे जाऊन अशा काही चुका आपल्या हातून घडतात की, घर अक्षरशः बरबाद होतो त्या चुका आपण पाहणारच आहोत. मंत्र आहे ऊँ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः या मंत्राच्या 5 माळ जप करायचं आहे. माळ कोणती वापरणार? हळकुंडाची माळ मिळते छोटे छोटे हळकुंड असतात किंवा रुद्राक्षाची माळ सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता. आणि हा मंत्र जाप करून झाल्यानंतर हा जो काही तुकड आहे हा तुकडा एकतर आपण आपल्या उजव्या हातात 1 छोटसं ताबीज मिळत बाजारामध्ये.
या ताबीजामध्ये हा तुकडा घालून घालण्यापूर्वी त्यावरती पिवळा कपडा लपेटा छोटासा कपडा आणि ताबीजमध्ये आपण ही वस्तू टाकायची आहे. आणि आपल्या उजव्या हातामध्ये धारण करा. स्त्री असेल, पुरुष असेल दोघांनाही उजव्या दंडामध्ये किंवा आपली इच्छा असेल तर आपल्या गळ्यात तावीज धारण करू शकता. दुसरी गोष्ट तर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या घरात सोन्याची डबी असेल किंवा चांदी या धातूपासून बनलेली डबी असेल किंवा पितळेची सुद्धा चालते. सोने चांदी पितळ अशा डबीमध्ये हा मुळाचा तुकडा ठेवून आपण हे मूळ आपल्या तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये ठेवू शकता.
तुमच्या कपाटात पण ठेवू शकता. घरामध्ये प्रचंड वृद्धी होते. 1 गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या हातामध्ये हा तुकडा धारण केलेला आहे, दंडामध्ये किंवा गळ्यात धारण केलेला आहे तर अशावेळी जर तुम्ही मांसाहार करणार असाल, आता हा धारण करताना किंवा कॅश बॉक्समध्ये तिजोरीमध्ये ठेवताना ऊँ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरुवे नमः या मंत्राचा सातत्याने आपण जप करायचा आहे. जेणेकरून जी वस्तू सिद्ध झालेले आहे ती परिधान करताना सुद्धा त्या मंत्राचा जप अ नि वा र्य आहे. एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही मांसाहार करणार असाल तर हा ताबीज उतरवून व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवणे हे महत्त्वाचा आहे.
हा ताबीज गळ्यात असताना किंवा मांसाहार सेवन करण्यात आलं किंवा एखाद्या गर्भवती स्त्रीजवळ तुम्हाला जावं लागलं किंवा ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचे बारा तेरा दिवस पूर्ण झालेले नाहीत अशा ठिकाणी तुमचं जाणं जर होत असेल तर हा ताबीज उतरवून ठेवावा लागतो. एखाद्या महिलेला मासिक धर्म चालू आहे 5 दिवस आहेत तर तिच्यापासून सुद्धा तिने स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श करणं चालत नाही त्याची जी शक्ती आहेत त्याची जी क्षमता आहे ती ताबडतोब नष्ट होते. विपरित परिणाम त्याचे सुरू होतात.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.