24 ऑक्टोंबर संकष्टी चतुर्थी सकाळी उठताच करा हे 1 काम पैसा येईल, भाग्य चमकेल बाप्पा होतील प्रसन्न

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो 24 ऑक्टोबर रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी. संकष्टी चतुर्थी म्हणजे श्री गणेशाची पूजा आराधना करण्याचा दिवस. मित्रांनो ही तिथी श्रीगणेशांना अ त्यं त प्रिय आहे. श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत. त्यांना विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि दुखहर्ता म्हटलं जातं.

जे भक्त मनोभावे श्रीगणेशाची पूजा करतात त्यांचे नामाचा उच्चार करतात त्या भक्तांच्या जीवनातील सर्व विघ्नांचा, सर्व दुःखांचा श्री गणेश नाश करतात. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा असं होतं की, आपण अगदी महत्त्वाचं असं मोठं एखादं काम हाती घेतो पण त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही. अनेक प्रयत्न करून देखील त्यात सतत अडथळे निर्माण होतात.

म्हणजेच आपल्या जीवनामध्ये एकामागून एक विघ्न येत असतात. तर मित्रांनो या विघ्नांचा नाश करण्यासाठी या संकष्ट चतुर्थीला सकाळी उठल्यानंतर आपल्याला काही शब्द बोलायचे आहेत. ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व विघ्नांचा नाश होईल. मित्रांनो हे शब्द काय आहेत हा मंत्र काय आहे हे आपण पाहूया. आता पाहुया आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करण्यासाठी आपली कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपल्याला काही करायचा आहे?

मित्रांनो या संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नानानिधी निवृत्त व्हायचं आहे. त्यानंतर देवघरातील नित्य पूजा करायचे आहे आणि नंतर एक चौरंग मांडून त्यावर लाल वस्त्र हंथरायचे आहे. यावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित करायचे आहे. श्री गणेशाच्या मूर्तीला दुध दीप दाखवायच आहे. चंदनाने तिलक करायचा आहे. अखंड अक्षता अर्पण करायचे आहेत.

आणि त्यानंतर श्री गणेशाना प्रिय अशा मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. ही पूजा झाल्यानंतर श्री गणेशांच्या काही नावांचा उच्चार आपल्याला करायचा आहे. मित्रांनो या नावांचे आपण श्रद्धापूर्वक स्मरण केलं तर श्री गणेश प्र स न्न होऊन आपल्या जीवनातील सर्व विघ्न दूर करतात. मित्रांनो ही नाव कोणती आहेत हे पाहूया.

या नावांचा उच्चार करताना आपल्याला डोळे झाकून मन एकाग्र करायचं आहे. आणि मग या उच्चार करायचा आहे. ही नाव आहेत गणपति, विघ्नराज, लम्बतुन्ड, गजानन, द्वैमातुर, हेरम्ब, एकदंत, गणाधिप, विनायक, चारूकर्ण, पशुपाल आणि भवात्मज मित्रांनो ही गणपतीचीच नाव आहेत. या नावांचा उच्चार पूजा झाल्यानंतर करायचा आहे.

मित्रांनो तुम्ही जरी व्रत, उपवास ठेवला नसेल तरी सुद्धा अशा प्रकारे पूजा करून या गणपतीच्या नावांचा उच्चार तुम्ही नक्की करू शकता. गणपती हे विघ्न विनाशक आहेत. आपल्या जीवनातील सर्व अडचणी ते नक्कीच दूर करतील.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *