नमस्कार मित्रांनो,
2 नोव्हेंबर मंगळवारच्या दिवशी धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस आहे. दिवाळीचा दुसरा दिवस मानला जातो. या दिवशी संध्याकाळी जर तुम्ही धनतेरसची पूजा करत असाल किंवा पूजा करत नसाल तरीही तुम्ही लक्ष्मीसमोर बसून हा एक मंत्र बोला. हा मंत्र तुम्ही एक वेळेस 51 वेळेस किंवा 108 वेळेस बोलू शकता.
फक्त एक माळ केली तरी खूप आहे. फक्त लक्ष्मी मातेसमोर म्हणजे आपल्या देवघरासमोर बसून लक्ष्मीला धनसंपत्तीसाठी, आरोग्यासाठी, शांततेसाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करून हा मंत्र जप करायचा आहे. माळ असेल तर माळेने करा, माळ नसेल तर मग एक एक मोजत तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.
11, 21, 51, 108 वेळा तुम्ही या मंत्राचा जप करु शकता. महिला, पुरुष कोणीही हा मंत्र जप करू शकता. हा मंत्र लक्ष्मी मातेचा मंत्र आहे. धनतेरसच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी हा मंत्र जप तुम्ही नक्की करा.
तुमच्या घरात सुख पैसा कधीच कमी होणार नाही. पैसा सुख तुम्हाला सर्व काही मिळेल. मित्रांनो हा मंत्र काही असा आहे श्री महालक्ष्मी नमो नमः श्री महालक्ष्मी नमो नमः मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. फक्त धनतेरसच्या दिवशी हा मंत्र जप करायला अजिबात विसरू नका. मंत्र जाप अगदी सावकाश हळुवारपणे करा.
कोणतीही घाई करू नका. कुठे जायचं असेल तर आधी काम करून घ्या मग मंत्र जप करा पण घाई करू नका. एक एक मंत्र एक एक वेळेस हळुवार सावकाश बोला. आणि श्रद्धेने विश्वासाने कोणतीही सेवा करा. श्रद्धेने विश्वासाने मातेला प्रसन्न करा. माता प्रसन्न होईल आणि तुमच्या घरातील सुख समृद्धी येईल आणि सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.